एक्स्प्लोर

Job Majha : बँक ऑफ बडोदा, आयकर विभाग आणि महावितरण नागपूर येथे विविध पदांसाठी भरती

Job Majha : बँक ऑफ बडोदा, आयकर विभाग आणि महावितरण नागपूर येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे.

Job Majha : नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदा, आयकर विभाग आणि महावितरण नागपूर येथे विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवरांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.  बँक ऑफ बडोदामधील भरती ही संपूर्ण देशभर होत आहे. यात संपादन अधिकारी पदासाठी 500 जागा भरण्यात येणार असून यासाठी कोणत्याही शाखेतील पदवी आणि बँकिंग क्षेत्रातील एक वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. 

बँक ऑफ बडोदा ( Bank of Baroda )

पोस्ट : संपादन अधिकारी (acquisition officers)

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी, एक वर्षाचा अनुभव

एकूण जागा : 500

वयोमर्यादा : 21 ते 28 वर्ष

संपूर्ण देशभरात ही भरती होत आहे.

ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 मार्च 2023

अधिकृत वेबसाईट : www.bankofbaroda.in 

आयकर विभाग ( Income Tax Department )  

विविध पदांच्या 71 जागांसाठी भरती निघाली आहे.

पो्सट : आयकर निरीक्षक

शैक्षणिक पात्रता : पदवीधर

एकूण जागा : 10

वयोमर्यादा : 30 वर्ष

अर्ज कऱण्याची शेवटची तारीख : 24 मार्च 2023

अधिकृत वेबसाईट : incometaxbengaluru.org 

पोस्ट : कर सहाय्यक

शैक्षणिक पात्रता : पदवीधर

एकूण जागा : 32

वयोमर्यादा : 18 ते 27 वर्ष

अर्ज कऱण्याची शेवटची तारीख : 24 मार्च 2023

अधिकृत वेबसाईट : incometaxbengaluru.org

पोस्ट : मल्टी-टास्किंग स्टाफ

शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण

एकूण जागा : 29

वयोमर्यादा : 18 ते 25 वर्ष

ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज कऱण्याची शेवटची तारीख : 24 मार्च 2023

अधिकृत वेबसाईट : incometaxbengaluru.org

महावितरण, नागपूर ( Mahavitaran Nagpur)

पोस्ट : पदवीधर अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता : पदवीधर अप्रेंटिससाठी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी, डिप्लोमा अप्रेंटिससाठी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा

एकूण जागा : 60

नोकरीचं ठिकाण  : नागपूर

ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 7 मार्च 2023

अधिकृत वेबसाईट : www.mahadiscom.in

अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुणांपर्यंत सरकारी नोकरीच्या भरतीची माहिदी दिली जाते. संबंधित संकेतस्थळाला भेट देऊन पात्र उमेदवार नोकरीसाठी अर्ज करु शकतील. 

महत्वाच्या इतर बातम्या : 

Job Majha : आयडीबीआय बँक आणि सार्वजनिक आरोग्य विभाग सिंधुदुर्ग येथे विविध पदांसाठी भरती 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jammu and Kashmir Bank :  फक्त एक बातमी अन् शेअर्स गडगडले! जम्मू-काश्मीर बँकेला 16,000 कोटी रुपयांची GST नोटीस
फक्त एक बातमी अन् शेअर्स गडगडले! जम्मू-काश्मीर बँकेला 16,000 कोटी रुपयांची GST नोटीस
Antilia Bungalow electricity bill : मुकेश अंबानींच्या आलिशान अँटेलिया बंगल्याचं महिन्याचं लाईट बील किती? आकडा वाचून डोळे विस्फारतील
मुकेश अंबानींच्या आलिशान अँटेलिया बंगल्याचं महिन्याचं लाईट बील किती? आकडा वाचून डोळे विस्फारतील
42 महागडे मोबाईल हस्तगत, रेल्वे स्थानकावरील चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; परराज्यातील टोळीचा पर्दाफाश
42 महागडे मोबाईल हस्तगत, रेल्वे स्थानकावरील चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; परराज्यातील टोळीचा पर्दाफाश
आत्महत्येवरील चर्चांनी कुटुंबीयांना दु:ख, पण शिरीष महाराजांनी संत तुकाराम महाराजांची परंपरा जपली
आत्महत्येवरील चर्चांनी कुटुंबीयांना दु:ख, पण शिरीष महाराजांनी संत तुकाराम महाराजांची परंपरा जपली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Delhi Vidhan Sabha Election Exit Poll : केजरीवालांच्या आपची पुन्हा सत्तेत येण्याची संधी हुकण्याची शक्यताCity 60 News : सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवान आढावा : 05 Feb 2025 : ABP MajhaDelhi Vidhan Sabha Election Exit Poll : बहुतांशी एक्झिट पोलनुसार दिल्लीत भाजपची सत्ता येण्याचा अंदाजSuresh Dhas : संतोष देशमुख हत्येचा तपास आणि  गृहमंत्र्यांचं सहकार्य; सुरेश धस नेमकं काय म्हणाले....

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jammu and Kashmir Bank :  फक्त एक बातमी अन् शेअर्स गडगडले! जम्मू-काश्मीर बँकेला 16,000 कोटी रुपयांची GST नोटीस
फक्त एक बातमी अन् शेअर्स गडगडले! जम्मू-काश्मीर बँकेला 16,000 कोटी रुपयांची GST नोटीस
Antilia Bungalow electricity bill : मुकेश अंबानींच्या आलिशान अँटेलिया बंगल्याचं महिन्याचं लाईट बील किती? आकडा वाचून डोळे विस्फारतील
मुकेश अंबानींच्या आलिशान अँटेलिया बंगल्याचं महिन्याचं लाईट बील किती? आकडा वाचून डोळे विस्फारतील
42 महागडे मोबाईल हस्तगत, रेल्वे स्थानकावरील चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; परराज्यातील टोळीचा पर्दाफाश
42 महागडे मोबाईल हस्तगत, रेल्वे स्थानकावरील चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; परराज्यातील टोळीचा पर्दाफाश
आत्महत्येवरील चर्चांनी कुटुंबीयांना दु:ख, पण शिरीष महाराजांनी संत तुकाराम महाराजांची परंपरा जपली
आत्महत्येवरील चर्चांनी कुटुंबीयांना दु:ख, पण शिरीष महाराजांनी संत तुकाराम महाराजांची परंपरा जपली
अपहरणानंतर 24 तासांनी पोरगं घरी परतलं; औक्षण होताच आईला बिलगलं, ढसाढसा रडलं
अपहरणानंतर 24 तासांनी पोरगं घरी परतलं; औक्षण होताच आईला बिलगलं, ढसाढसा रडलं
Raigad : रेशनिंग घेताय मग ई-केवायसी अपडेट केलीय का? 'या' तारखेनंतर रेशन धान्य बंद 
रेशनिंग घेताय मग ई-केवायसी अपडेट केलीय का? 'या' तारखेनंतर रेशन धान्य बंद 
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत शिंदेंच्या मंत्र्यांची उघडपणे भूमिका; जितेंद्र आव्हाडांकडून अभिनंदन
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत शिंदेंच्या मंत्र्यांची उघडपणे भूमिका; जितेंद्र आव्हाडांकडून अभिनंदन
आगामी काळातील निवडणुका युद्ध,आतापासूनच युद्ध सामग्री गोळा करा; एकनाथ खडसे असं का म्हणाले?
आगामी काळातील निवडणुका युद्ध,आतापासूनच युद्ध सामग्री गोळा करा; एकनाथ खडसे असं का म्हणाले?
Embed widget