एक्स्प्लोर
बँकेच्या वेगवेगळ्या 9995 पदांसाठी मेगाभरती, अर्ज कसा करावा, फी किती? जाणून घ्या सर्व माहिती!
Government Job: बँकेत नोकरी करणाऱ्यांसाठी ही एक उत्तम संधी आहे. सध्या या पदासाठी अर्ज मागवण्याची प्रक्रिया चालू झाली आहे.
bank recruitment (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क)
1/7

बँकेत नोकरी करणाऱ्यांसाठी एक उत्तम संधी चालून आली आहे. कारण बँकेत सध्या साधारण 9 हजारपेक्षा जास्त रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. सध्या अर्ज भरण्याची प्रक्रिया चालू झाली आहे.
2/7

ही पदभरती इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनतर्फे राबवली जात अूसन या भरती प्रक्रियेतून ग्रामीण बँकांची एकूण 9995 पदे भरली जाणार आहेत.
Published at : 25 Jun 2024 03:38 PM (IST)
आणखी पाहा






















