एक्स्प्लोर

शिक्षण फक्त 10 वी पास, सरकारी नोकरीची मोठी संधी, 50 हजाराहून अधिक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु 

सरकारी नोकरीच्या (Govt Job)  शोधात असणाऱ्या तरुणांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. राजस्थान कर्मचारी निवड मंडळ (RSMSSB) ने वर्ग IV कर्मचारी (गट डी) च्या पदांसाठी बंपर भरती जाहीर केली आहे.

Jobs News : सरकारी नोकरीच्या (Govt Job)  शोधात असणाऱ्या तरुणांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. राजस्थान कर्मचारी निवड मंडळ (RSMSSB) ने वर्ग IV कर्मचारी (गट डी) च्या पदांसाठी बंपर भरती जाहीर केली आहे. फक्त 10 उत्तीर्ण उमेदवारांसाठी मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी मिळणार आहेत. जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती. 

53 हजार 749 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया 21 मार्च 2025 पासून सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट rsmssb.rajasthan.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात.
राज्यातील एकूण 53 हजार 749 गट ड पदांच्या भरतीसाठी ही भरती मोहीम राबवण्यात येत आहे. या भरतीसाठी उमेदवारांची किमान पात्रता 10वी उत्तीर्ण असावी. जे विद्यार्थी यंदा दहावीच्या परीक्षेला बसले आहेत किंवा बसणार आहेत ते देखील अर्ज करू शकतात, परंतु परीक्षेपूर्वी शैक्षणिक पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे. 

 किमान वय 18  वर्षे आणि कमाल वय 40 वर्षे  असावे

या भरतीसाठी उमेदवारांचे किमान वय 18  वर्षे आणि कमाल वय 40 वर्षे ठेवण्यात आले आहे. तथापी, राजस्थानमधील अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), इतर मागासवर्ग (OBC), अत्यंत मागासवर्ग (MBC) आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभागातील (EWS) पुरुष उमेदवारांना 5 वर्षांची सूट देण्यात आली आहे.

 अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 एप्रिल 2025

उमेदवारांना अर्जाची फी भरावी लागेल. श्रेणीनुसार अर्ज शुल्क निश्चित करण्यात आले आहे. सामान्य श्रेणी आणि क्रीमी लेयर OBC/MBC श्रेणीसाठी 600 रुपये भरावे लागतील. नॉन-क्रिमी लेयर OBC/MBC, EWS, SC, ST श्रेणीसाठी 400 रुपये शुल्क आहे. त्याचबरोबर अपंगांना 400 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 एप्रिल 2025 निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व उमेदवारांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर फॉर्म भरा.

दरम्यान, ज्या तरुणांना सरकारी नोकरी करण्याची इच्छा आहे, अशा तरुणांनी या पदासांठी अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात म्हणजे 50 हजाराहून अधिक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळं तरुणांसाठी ही एक मोठी संधी आहे. दरम्यान, अर्ज करण्याची प्रक्रिया देखील सुरु झाली आहे. जे उमेदवार पात्र आहेत, म्हणते ज्या उमेदवारांनी 10 वी पास च शिक्षण घेतलं आहे, ते उमेदवरा या पदांसाठी पात्र असणार आहे. त्यामुळं 19 एप्रिल 2025 च्या आधी उमेदवारांनी अर्ज करावेत, असं आवाहन करण्यात आलं आहे. 

 

महत्त्वाच्या बातम्या

कमी काळात नोकरी हवीय? मग हे अभ्यासक्रम निवडा, 6 महिन्यात नोकरी मिळवा, जाणून घ्या सविस्तर माहिती 
कमी काळात नोकरी हवीय? मग हे अभ्यासक्रम निवडा, 6 महिन्यात नोकरी मिळवा, जाणून घ्या सविस्तर माहिती 
सर्वाधिक सुट्ट्या मिळणाऱ्या भारतातील सरकारी नोकऱ्या कोणत्या? जाणून घ्या सविस्तर माहिती 
सर्वाधिक सुट्ट्या मिळणाऱ्या भारतातील सरकारी नोकऱ्या कोणत्या? जाणून घ्या सविस्तर माहिती 
Success Story:  पतीचं आणि मुलीचं निधन, डोक्यावर दु:खाचा डोंगर, 15 वर्षानंतर शिक्षण सुरु केलं, अधिकारी होऊन दाखवलं, जिद्दीला सलाम
Success Story:  पतीचं आणि मुलीचं निधन, डोक्यावर दु:खाचा डोंगर, 15 वर्षानंतर शिक्षण सुरु केलं, अधिकारी होऊन दाखवलं, जिद्दीला सलाम
SBI ते रेल्वे! युवकांना सरकारी नोकरीची मोठी संधी, 6 हजार 500 जागांवर भरती सुरु, काय आहे पात्रता? कुठे कसा कराल अर्ज?
SBI ते रेल्वे! युवकांना सरकारी नोकरीची मोठी संधी, 6 हजार 500 जागांवर भरती सुरु, काय आहे पात्रता? कुठे कसा कराल अर्ज?

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Embed widget