एक्स्प्लोर
लावणीची जादू: प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी अदा! गौतमीचा अशोक सराफ व त्यांच्या पत्नी सोबत भन्नाट पोझ.
गौतमी पाटीलने अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

गौतमी पाटील
1/8

स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2025 मध्ये गौतमी पाटील आणि अशोक सराफ व त्यांच्या पत्नी निवेदिता शराफ याचे फोटोंची चागंलीच चर्चा होत आहे.
2/8

अशोक सराफ व त्यांची पत्नी आणि गौतमी पाटील यांच्या फोटोमध्ये गौतमी एक वेगळ्याच पोझ दिली.
3/8

फोटोंमध्ये गौतमी पाटील ही चागंली हसतमुख दिसत आहे.
4/8

येत्या काही दिवसात गौतमी पाटील ही आपल्या एका चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसेल असे चात्यांकडून म्हटले जात आहे.
5/8

गौतमी पाटीलच्या लावणीने महाराष्ट्रात मोठी लोकप्रियता मिळवली आहे. तिच्या लावणीचे अनेकजण कौतुक करतात.
6/8

लावणीच्या जोरावर गौतमीने अनेक कला क्षेत्रात सुध्दा पाहायला मिळत आहे.
7/8

गौतमी सध्या मोठं-मोठे मराठी कलाकार यांच्या सोबत काम करताना सुध्दा दिसत आहे.
8/8

गेल्या काही काळामध्ये गोतमीने अनेक मराठी कार्यक्रमात 'आता होऊ दे धिंगाणा', स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2025 हजेरी लावताना दिसत आहे,
Published at : 22 Mar 2025 05:26 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
भारत
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion