एक्स्प्लोर

Harshawardhan Patil: राज्यातील साखर कारखाने अडचणीत; FRP आणि MSP एकाच वेळी जाहीर करायला हवे, हर्षवर्धन पाटील म्हणाले...

राज्यातील 180 साखर कारखाना बंद झाले आहेत.गतवर्षी त्यांची संख्या 103 होती.

Harshawardhan Patil:राज्यभरातील साखर कारखाने अडचणीत असून एफआरपी आणि एमएसपी एकाचवेळी जाहीर करायला हवेत असे सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. राज्यातील 180 साखर कारखाने बंद झाले असून गळीत हंगाम बंद होण्याच्या मार्गावर असल्याचंही त्यांनी सांगितलं. देशात 17-17.5 टक्के साखर उत्पादन कमी झालं आहे. निवडणूकांचाही साखर उत्पादनावर परिणाम झाल्याचं हर्षवर्धन पाटील म्हणाले. येत्या दोन वर्षात साखरेचं उत्पादन कमी असल्याचंही त्यांनी सांगितलं. पुण्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (Sugarcane Factories)

काय म्हणाले हर्षवर्धन पाटील?

राज्यातील 180 साखर कारखाना बंद झाले आहेत.गतवर्षी त्यांची संख्या 103 होती.निवडणुका,अनियमित हवामान, लहरी पाऊस, अकाली आलेला फुलोरा आणि रोगराई चा प्रादुर्भाव यामुळे उत्पादनात 25 ते 30  टक्क्याने घट झाला झाला आहे. एफआरपी आणि एम एस पी एकावेळी जाहीर करायला हवे. असं हर्षवर्धन पाटील म्हणाले.आंतरराष्ट्रीय स्तरावर आजही साखरेची दर फार वाढलेले आहेत. साखर कारखाने गाळप दिवस कमी होत चालले आहेत यावेळी 80दिवस फक्त कारखाने चालले, इतर वेळी कारखाना बंद असले परवडत नाही.14 दिवसात एफआरपी द्यावी असा कायदाच आहे,चर्चा नुसार आता दोन टप्प्यात दिले जाते,कायदाप्रमाणें करावे .

निवडणूकींचाही कळत नकळत परिणाम: हर्षवर्धन पाटील

यावर्षी आणि पुढच्या वर्षी साखर कमी आहे.केंद्र सरकारकडे दिवसाच्या दराचे नियंत्रण असतं.किती साखर रिलीज करायचे हा निर्णय केंद्र सरकारकडे आहे.14 दिवसात एफआरपी द्यावी असा कायदाच आहे,चर्चा नुसार आता दोन टप्प्यात दिले जाते,कायदाप्रमाणें करावे .कारखाना सुरू होण्यास विलंब निवडणुकीमुळे झाला त्याचा ही कळत न कळत परिणाम उत्पादनावर झाला आहे. साखर टंचाई वर पर्याय म्हणून बैठक घेण्यासाठी सागितले आहे,या अगोदर एकदा अशी परस्थिती झाली आहे,पुढचा सिझन वेळेत कसा सुरू करता येईल,आपण साखर इम्पोर्ट करू शकत नाही,हे सगळ महागात पडेल.2 टक्के रिकव्हरी लॉस्ट सरकारने सहन करावा.

ए आय टेक्नॉलॉजीचा उपयोग ऊस उत्पादनात कसा करता येईल,येणाऱ्या पाच वर्षात शेतकऱ्यांनी ए आय माध्यमांतून शेती करावी,खर्च कमी होतो आहे,पाणी बचत होत आहे, मनुषबळ कमी लागत आहे,ऊस उत्पादन जास्त होतो. नवीन प्लांट आणि मशनरी अनेक बदल झाले आहेत, कमीत कमी 10 हजार हार्वेस्टर शेतकऱ्यांना आणि कारखान्यांना द्यावे लागतील, ऊस तोड मोठी समस्या आहे. असेही ते म्हणाले. दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित यावेत का?
एकच पक्ष होता त्याचे दोन झाले,अनेकजणांना वाटत एक झाले पाहिजे,दोन्ही पक्षाच्या अध्यक्षांना विचारायला हवेत प्रश्न मला विचारण्यापेक्षा असेही हर्षवर्धन पाटील म्हणाले.

हेही वाचा:

Ajit Pawar in Pune: केबिनच्या बंद दाराआड अजित पवार अन् जयंत पाटलांसोबत नेमकी काय चर्चा झाली? दादांनीच सस्पेन्स संपवला, म्हणाले...

शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

1962 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे
1962 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
Nashik Crime News: आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Embed widget