एक्स्प्लोर
असे प्रेमात आपल्या सोबत मार खाणारे सल्या,बाळ्या सारखे जिवाभावाचे अतरंगी दोस्त सगळ्यांना मिळोत!!! सैराटच्या आठवणीत रमला परशा...
सैराट चित्रपटातील गाण्यांच्या शूटिंगदरम्यानचे काही फोटो त्यानं शेअर केले आहेत.

सैराट चित्रपट, आकाश ठोसर
1/8

सैराट चित्रपटातील परशा अर्थात अभिनेता आकाश ठोसरनं इन्स्टाग्रामवर या चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला.
2/8

त्याच्या या पोस्टमुळे सैराटच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या.
3/8

सैराट चित्रपटाच्या आठवणींना उजाळा देताना आकाश नॉस्टॅल्जिक झाला.
4/8

'याड लागलं', 'झिंग झिंग झिंगाट' या गाण्यांनी तरुणाईला अक्षरशः वेड लावलं. ही गाणी आजही लोकांच्या ओठांवर आहेत.
5/8

नागराज मंजुळे यांनी अत्यंत वास्तववादी पद्धतीने ग्रामीण भागातील जीवनशैली आणि सामाजिक परिस्थिती दाखवली.
6/8

रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांनी साकारलेल्या आर्ची आणि परशा या व्यक्तिरेखा आजही लोकांच्या मनात घर करून आहेत.
7/8

सैराट'ची चर्चा केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात झाली.
8/8

चित्रपटाने अनेक पुरस्कार जिंकले, ज्यामुळे त्याची गुणवत्ता सिद्ध झाली.
Published at : 22 Mar 2025 01:33 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
क्राईम
क्रिकेट
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion