शक्तिपीठ महामार्ग नेमका कुठून कुठे, विरोध का, खर्च किती, महत्त्वकांक्षी प्रकल्पाची A टू Z माहिती!
Shaktipeeth Expressway: शक्तिपीठ महामार्गामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होणार आहे. शिवाय कोकणात जाताना अनेक मार्ग असताना आता या नवीन मार्गाची आवश्यकता कशासाठी असा प्रश्न केला जातोय.
- प्राची आमले, एबीपी माझा