एक्स्प्लोर

Shani Dev 2025 : एप्रिल महिन्यात 'या' 3 राशींची होणार चांदी! शनीचा मीन राशीत होतोय उदय, मिळणार बक्कळ पैसा, यश पदरात पडणार

Shani Dev 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, 31 मार्च रोजी रात्री 12 वाजून 43 मिनीटांनी शनीचा मीन राशीत उदय होणार आहे. गुरुच्या राशीत उदय झाल्यामुळे काही राशींना याचा चांगलाच लाभ मिळणार आहे.

Shani Dev 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, न्यायदेवता शनीच्या (Shani Dev) स्थितीत जेव्हा बदल होतो तेव्हा त्याचा सर्व 12 राशींवर परिणाम होतो. यामुळे काही राशींना लाभ मिळतो तर काही राशींसाठी हा काळ आव्हानात्मक असतो. सध्या शनी (Lord Shani) कुंभ राशीत स्थिती आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, 31 मार्च रोजी रात्री 12 वाजून 43 मिनीटांनी शनीचा मीन राशीत उदय होणार आहे. गुरुच्या राशीत उदय झाल्यामुळे काही राशींना याचा चांगलाच लाभ मिळणार आहे. या राशी (Zodiac Signs) कोणत्या ते जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी शनी बाराव्या चरणात उदय होणार आहे. यामुळे मेष राशीच्या लोकांच्या जीवनातील समस्या हळुहळू संपतील. तुमची एकाग्रता वाढताना दिसेल. तसेच, चांगल्या नोकरीची संधी मिळेल. तसेच, तरुणांना परदेशी जाण्याची संधी मिळेल. तसेच, धार्मिक कार्याच तुमची रुची वाढलेली दिसेल. या काळात तुम्ही जे कार्य हाती घ्याल त्यात तुम्हाला चांगलं यश मिळेल. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांसाठी शनीचा उदय होणं फार लाभदायी ठरणार आहे. या राशीच्या दहाव्या चरणात शनीचा उदय होणार आहे. या काळात समाजात तुमचा मान-सन्मान वाढलेला दिसेल. तसेच, तुमच्या व्यवसायाचा देखील विस्तार वाढेल. शनिदेवाची तुमच्यावर कृपा असेल. त्यामुळे या काळात तुम्ही जी काही मेहनत घ्याल त्यात तुम्हाला चांगलं यश मिळेल. त्यामुळे तुम्ही नवीन कार्याची सुरुवात करु शकता. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी शनीचं उदय होणं फार लाभदायक ठरणार आहे. या काळात तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात चांगला विकास झालेला दिसेल. तसेच, तुमच्या सुख-समृद्धीत चांगली वाढ होईल. तुमच्या जीवनात आनंद टिकून राहील. तसेच, या काळात तुम्ही नवीन वाहन किंवा प्रॉपर्टी देखील विकत घेऊ शकता. या राशीच्या नवव्या चरणात शनीचा उदय झाल्यामुळे पार्टनरबरोबर तुम्ही चांगला वेळ घालवाल. लहान मुलांची देखील अभ्यासात रुची वाढेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:                                               

Horoscope Today 23 March 2025 : रविवारचा दिवस 5 राशींसाठी आनंदाचा! मिळणार गोड बातमी, वाचा आजचे राशीभविष्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Kalate Pimpri Election: राहुल कलाटेंना पक्षामध्ये घेतलं तर वेगळा विचार करु, पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या स्थानिक नेत्यांचा वरिष्ठांना निर्वाणीचा इशारा
राहुल कलाटेंना पक्षामध्ये घेतलं तर वेगळा विचार करु, पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या स्थानिक नेत्यांचा वरिष्ठांना निर्वाणीचा इशारा
Ravindra Dhangekar : पुण्यात महायुतीच्या पहिल्याच बैठकीत धंगेकरांना ‘नो एंट्री’, भाजपची साथ महत्त्वाची; धंगेकर दुय्यम? शिंदेंच्या सेनेचा स्पष्ट संदेश
महायुतीच्या पहिल्याच बैठकीत धंगेकरांना ‘नो एंट्री’, भाजपची साथ महत्त्वाची; धंगेकर दुय्यम? शिंदेंच्या सेनेचा स्पष्ट संदेश
Maharashtra Live Updates: विठ्ठल रुक्मिणी मूर्ती पूर्णपणे सुरक्षित, पुरातत्व विभागाचा अहवाल शासनाकडे पाठवला
Maharashtra Live Updates: विठ्ठल रुक्मिणी मूर्ती पूर्णपणे सुरक्षित, पुरातत्व विभागाचा अहवाल शासनाकडे पाठवला
BJP : भाजप महापालिका निवडणुकीत भाकरी फिरवणार, 20 ते 25 टक्के नगरसेवकांना डच्चू देणार? नव्या चेहऱ्यांना संधी देणार
भाजप महापालिका निवडणुकीत भाकरी फिरवणार, 20 ते 25 टक्के नगरसेवकांना डच्चू देणार? नव्या चेहऱ्यांना संधी देणार

व्हिडीओ

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
Ajit Pawar : अजित पवार चक्रव्यूहात, कोकाटे, मुंडे, पार्थ पवार नंचर आता ड्रग्ज प्रकरणाची डोकेदुखी
Maharashtra LIVE Superfast News : बातम्यांचा वेगवान आढावा : 18 DEC 2025 : ABP Majha
Manikrao Kokate Arrest Update : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
Ajit Pawar On Manikrao Kokate : अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Kalate Pimpri Election: राहुल कलाटेंना पक्षामध्ये घेतलं तर वेगळा विचार करु, पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या स्थानिक नेत्यांचा वरिष्ठांना निर्वाणीचा इशारा
राहुल कलाटेंना पक्षामध्ये घेतलं तर वेगळा विचार करु, पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या स्थानिक नेत्यांचा वरिष्ठांना निर्वाणीचा इशारा
Ravindra Dhangekar : पुण्यात महायुतीच्या पहिल्याच बैठकीत धंगेकरांना ‘नो एंट्री’, भाजपची साथ महत्त्वाची; धंगेकर दुय्यम? शिंदेंच्या सेनेचा स्पष्ट संदेश
महायुतीच्या पहिल्याच बैठकीत धंगेकरांना ‘नो एंट्री’, भाजपची साथ महत्त्वाची; धंगेकर दुय्यम? शिंदेंच्या सेनेचा स्पष्ट संदेश
Maharashtra Live Updates: विठ्ठल रुक्मिणी मूर्ती पूर्णपणे सुरक्षित, पुरातत्व विभागाचा अहवाल शासनाकडे पाठवला
Maharashtra Live Updates: विठ्ठल रुक्मिणी मूर्ती पूर्णपणे सुरक्षित, पुरातत्व विभागाचा अहवाल शासनाकडे पाठवला
BJP : भाजप महापालिका निवडणुकीत भाकरी फिरवणार, 20 ते 25 टक्के नगरसेवकांना डच्चू देणार? नव्या चेहऱ्यांना संधी देणार
भाजप महापालिका निवडणुकीत भाकरी फिरवणार, 20 ते 25 टक्के नगरसेवकांना डच्चू देणार? नव्या चेहऱ्यांना संधी देणार
IND vs SA 5th T20 Playing 11: अखेर संजू सॅमसनला संधी मिळणार, जसप्रीत बुमराहचं कमबॅक, पाचव्या टी 20 मध्ये कोणाला संधी कोण बाहेर? संभाव्य प्लेईंग 11
अखेर संजू सॅमसनला संधी मिळणार, जसप्रीत बुमराहचं कमबॅक, पाचव्या टी 20 मध्ये कोणाला संधी कोण बाहेर?
Payal Gaming Viral Video Controversy: सुप्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा 1 मिनिटं 20 सेकंदांचा 'तो' व्हायरल MMS खरा की खोटा? पोस्ट करत म्हणाली...
सुप्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचा पायलचा 1 मिनिटं 20 सेकंदांचा 'तो' व्हायरल MMS खरा की खोटा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 डिसेंबर 2025 | गुरुवार
VB-G-RAM-G: लोकसभेत गोंधळामध्येच 'व्हीबी जी राम जी' विधेयक मंजूर विरोधकांनी कागदपत्रे भिरकावली
लोकसभेत गोंधळामध्येच 'व्हीबी जी राम जी' विधेयक मंजूर विरोधकांनी कागदपत्रे भिरकावली
Embed widget