एक्स्प्लोर
सरकारच्या 'या' कंपनीत नोकरीची संधी, मिळणार आकर्षक पगार, जाणून घ्या अर्ज कसा करावा?
Government Job: तुम्हाला सरकारी नोकरी हवी असेल तर हिंदुस्तान एरोनॉकिटक लिमिटेड या कंपनीत चालू असलेल्या भरती प्रक्रियेत भाग घेऊ शकता. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2024 आहे.

government job in hal (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क)
1/7

HAL Operator Recruitment 2024: हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या कंपनीकडून वेगवेगळ्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया चालू झालीआहे.
2/7

या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून ऑपरेटर या पदासाठी एकूण 58 जागा भरल्या जाणार आहेत. सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, फिटर आणि इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक या विभागात ही भरती प्रक्रिया राबवली जाईल.
3/7

या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या कंपनीच्या hal-india.co.in. या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.
4/7

या पदासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही संबंधित फिल्डमध्ये इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केलेला असणे आवश्यक आहे. यासही तुम्ही एसएससी/एसएलसी परीक्षा उत्तीर्ण असणेदेखील गरजेचे आहे.
5/7

या जागांसाठी वयोमर्यादा 28 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. आरक्षित गटाला नियमानुसार वयात सूट मिळेल.
6/7

लेखी परीक्षा आणि कागदपत्रांची तपासणी करून उमेदवाराची अंतिम निवड करण्यात येईल. या पदासाठी 14 जुलै रोजी परीक्षा होणार आहे.
7/7

या परीक्षात तुम्ही यशस्वी झाल्यास तुम्हाला प्रतिमहिना 22 हजार रुपये पगार मिळू शकतो.
Published at : 26 Jun 2024 02:11 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion