देवेंद्र फडणवीस अजून वर्षा बंगल्यावर का जात नाही, मारूती कांबळे चे काय झाले हा आमचा प्रश्न आहे इतके महिने झाले मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन पण मुख्यमंत्रीचे अधिकृत निवासस्थान आहे तिथे मुख्यमंत्री का जात नाही याचे उत्तर लिबु सम्राटने द्यावे - भाजपच्या गोटात चर्चा आहे, कामाख्या देवीला रेडे कापले त्याच शिंग पुरले आहेत लॉनमध्ये खोदकाम करून रेड्याचे शिंग पुरले असा वर्षा बंगला वरील स्टाफ आणि त्याचे लोक सांगतात आमचा विश्वास नाही, पण मंतरलेले शिंग आणले , मुख्यमंत्री पद कोणाकडे टिकू नये यासाठी आणले आहेत असे आम्ही ऐकले आहे , आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन कायदा पाळणारी लोक आहोत आम्ही मुद्दा लावून धरत नाही काहितरी वेगळे घडू शकते नेमके काय झाले, मुख्यमंत्री च्या मनात काय भीती आहे ते का अस्थिर अस्वस्थ आहेत ऑन उदय सामंत महाराष्ट्र पुरोगामी आहे, अंधश्रद्धा निर्मूलनसाठी काम करणारे सर्व जण यांनी महाराष्ट्र मधून अंधश्रद्धा निर्मूलनसाठी काम केले तरीही महाराष्ट्रमध्ये अंधश्रद्धा कायम आहे उदय सामंत हे सुद्धा कोकणातले आहे ,त्यांच्याकडे ताकद असेल तर त्यांनी त्याचे काम करत रहावे आम्ही आमचे काम करत राहू