एक्स्प्लोर

Raigad : रेशनिंग घेताय मग ई-केवायसी अपडेट केलीय का? 'या' तारखेनंतर रेशन धान्य बंद 

Ration Card e KYC : आतापर्यंत रायगड जिल्ह्यात 17 लाख 68 हजार 262 पैकी 9 लाख 95 हजार 692 लाभार्थ्यांचे ई केवायसी पूर्ण झाले आहे. 

रायगड : जिल्ह्यातील रेशनिंग लाभार्थ्यांनी 15 फेब्रुवारीपर्यंत  ई-केवायसी करणे बंधनकारक असून तसं जर केलं नाही तर धान्य बंद करण्यात येणार आहे. रायगड जिल्हा पुरवठा विभागाने एक पत्रक काढत याबाबत स्पष्ट केलं आहे. 

जिल्ह्यातील  सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत  रास्त भाव धान्य दुकानांमधून अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वितरण करण्यात येते. आता  रेशन धारक लाभार्थ्यांना  15 फेब्रुवारी पूर्वी आधार प्रमाणीकरण ई- केवायसी करणे  बंधनकारक करण्यात आले आहे. अन्यथा, ई-केवायसी न केलेल्या शिधापत्रिकाधारकांना 15 फेब्रुवारी नंतर धान्य दिले जाणार नसल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे. 

रेशन धारक लाभार्थ्यांनी ई-केवायसी  15 फेब्रुवारीपर्यंत केली नाही तर अशा लाभार्थ्यांना धान्य दिले जाणार नाही. शिवाय यासंदर्भात सर्व लाभार्थी व रास्त भाव धान्य दुकानदारांना 15 फेब्रुवारी पूर्वी 100 टक्के कामकाज पूर्ण करण्याचे आवाहन पुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.

Raigad Ration Card e KYC :  जिल्ह्यांत एकूण किती लाभार्थी?

  • रायगड जिल्ह्यात एकूण 17 लाख 68 हजार 262 हे रास्त भाव शिधा लाभार्थी आहेत. 
  • त्यापैकी 9 लाख 95 हजार 692 लाभार्थी यांचे ई केवायसी आतापर्यंत पूर्ण झालेली आहेत.
  • तर 7 लाख 72 हजार 570 लाभार्थ्यांचे ई केवायसी बाकी आहेत.
  • या लाभार्थ्यांना 15 फेब्रुवारी पर्यंत ई केवायसी करणे बंधनकारक पुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.

ई केवायसी करताना कोणकोणते अडथळे?

काही ज्येष्ठ लाभार्थी यांचे मशीनवर हाताचे अंगठ्याच्या ठसे उमटत नाहीत.
यासाठी पुरवठा विभागाने आय स्कॅनरची सुविधा गावोगावी पुरविण्याचे काम सुरू केले आहे.
मात्र खेडोपाड्यात हा सर्व्हे पूर्ण करण्यासाठी रेशनिंग दुकानदारांनी आता कॅम्प घेणे सुरू केले आहे.

ही बातमी वाचा: 

                                                                                                                                               

महत्त्वाच्या बातम्या

Raigad Crime News: काळीज पिळवटून टाकणारी घटना; आईने स्वतः विष प्यायलं अन् पोटच्या 4 मुलांना देखील थंडपेयांतून पाजलं; तिघांचा मृत्यू, दोन गंभीर
काळीज पिळवटून टाकणारी घटना; आईने स्वतः विष प्यायलं अन् पोटच्या 4 मुलांना देखील थंडपेयांतून पाजलं; तिघांचा मृत्यू, दोन गंभीर
Raigad Crime News: लोकल ट्रेनमध्ये सीटवर बसण्यावरून उफाळला वाद, तरुणावर प्राणघातक हल्ला; सीएसएमटी-खोपोली लोकलमध्ये थरारक घटना
लोकल ट्रेनमध्ये सीटवर बसण्यावरून उफाळला वाद, तरुणावर प्राणघातक हल्ला; सीएसएमटी-खोपोली लोकलमध्ये थरारक घटना
Raigad Politics : सुनील तटकरे दगाफटका करू शकतात, त्यांना माझा कायम विरोध; अनिकेत तटकरेंनी गोगावलेंची भेट घेताच महेंद्र दळवी म्हणाले...
सुनील तटकरे दगाफटका करू शकतात, त्यांना माझा कायम विरोध; अनिकेत तटकरेंनी गोगावलेंची भेट घेताच महेंद्र दळवी म्हणाले...
रायगडच्या पोलादपूरजवळ भीषण अपघात, शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी आलेल्या शिवभक्ताचा मृत्यू तर दोन जण जखमी 
रायगडच्या पोलादपूरजवळ भीषण अपघात, शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी आलेल्या शिवभक्ताचा मृत्यू तर दोन जण जखमी 

व्हिडीओ

Mountaineer Umesh Zirpe On Majha Katta : यावेळीची मोहीम कशी होती? झिरपेंनी सांगितला थरारक अनुभव
Women Power : महिलांनी घेतला निर्धार अन् बदललं गावाचं चित्र; 'महिला शक्ती कमांडो'ची यशोगाथा | Special Report
Jamun & Drought : जांभळाचा सडा आणि दुष्काळाचा इशारा? निसर्ग काय सांगतोय? | Special Report
Crime Patrol Style Theft Special Report : 'क्राईम पेट्रोल' पाहून रचला चेन स्नॅचिंगचा कट; पोलिसांनी मुसक्या आवळल्या
Jalgaon MLC Election Special Report : नाशकातील बंडखोरी मिटली, पण जळगावचा पेच कायम! शिवसेनेच्या रेश्मा काळे 'नॉट रिचेबल'!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India vs Afghanistan, 1st ODI: टीम इंडियाची अफगाणिस्तानविरुद्ध शानदार विजयी सलामी, गिलची 'कॅप्टन' इनिंग, केएल राहुलने कळस चढवला; गुरबाजचे विक्रमी शतक व्यर्थ
टीम इंडियाची अफगाणिस्तानविरुद्ध शानदार विजयी सलामी, गिलची 'कॅप्टन' इनिंग, केएल राहुलने कळस चढवला; गुरबाजचे विक्रमी शतक व्यर्थ
Rohit Sharma Video: रोहित शर्माचा दुर्दैवाचा फेरा सुरुच, दुखापतीतून सावरून आला, पहिल्याच ओव्हरमध्ये मनगटाच्या वेदनेनं तळमळला, पुन्हा उभा राहिला, पण जम बसण्यापूर्वीच रन आऊटने घात केला
Video: रोहित शर्माचा दुर्दैवाचा फेरा सुरुच, दुखापतीतून सावरून परतला, पहिल्याच ओव्हरमध्ये मनगटाच्या वेदनेनं तळमळला, पुन्हा उभा राहिला, पण जम बसण्यापूर्वीच रन आऊटने घात केला
होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांचे आदेशांचे पालन करा, नाकेबंदी तोडल्यास कारवाई केली जाईल; आंतरराष्ट्रीय पाण्यातही अमेरिकेचा भारताला सज्जड दम, तीन दिवसात अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यात तीन भारतीयांचा मृत्यू
होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांचे आदेशांचे पालन करा, नाकेबंदी तोडल्यास कारवाई केली जाईल; आंतरराष्ट्रीय पाण्यातही अमेरिकेचा भारताला सज्जड दम, तीन दिवसात अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यात तीन भारतीयांचा मृत्यू
लातूरमध्ये तीन गाड्यांचा भीषण अपघात; दुचाकीवर पत्नी-पत्नीचा मृत्यू, वॅगनॉरमधील 1 ठार, 2 जखमी
लातूरमध्ये तीन गाड्यांचा भीषण अपघात; दुचाकीवर पत्नी-पत्नीचा मृत्यू, वॅगनॉरमधील 1 ठार, 2 जखमी
India vs Afghanistan, 1st ODI: अफगाणिस्तानचे टीम इंडियासमोर 195 धावांचे आव्हान; गुरनूर ब्रार अन् हर्ष दुबे पदार्पणातच 3-3 विकेट घेत चमकले; गुरबाजने 48 चेंडूत शतक ठोकत 21 वर्षांचा विक्रम मोडला
अफगाणिस्तानचे टीम इंडियासमोर 195 धावांचे आव्हान; गुरनूर ब्रार अन् हर्ष दुबे पदार्पणातच 3-3 विकेट घेत चमकले; गुरबाजने 48 चेंडूत शतक ठोकत 21 वर्षांचा विक्रम मोडला
देवेंद्र फडणवीस म्हणाले, फोटोची गरज नाही, आम्ही त्यांना प्रपोजल दिलंय; पुण्यातील राजकीय वर्तुळात चर्चा
देवेंद्र फडणवीस म्हणाले, फोटोची गरज नाही, आम्ही त्यांना प्रपोजल दिलंय; पुण्यातील राजकीय वर्तुळात चर्चा
मन हेलावणारी घटना, घरातून सांगून निघाले, दूधसागर नदीपात्रात बुडून चार जणांचा मृत्यू; तीन सख्ख्या भावांचा समावेश
मन हेलावणारी घटना, घरातून सांगून निघाले, दूधसागर नदीपात्रात बुडून चार जणांचा मृत्यू; तीन सख्ख्या भावांचा समावेश
Rahmanullah Gurbaz: अफगाणिस्तानचा रहमानुल्ला गुरबाज धर्मशालात पावसानंतर टीम इंडियावर धो धो कोसळला! अवघ्या 48 चेंडूत शतक ठोकत केला भीम पराक्रम, भारताविरुद्ध शाहीद आफ्रिदीनंतर दुसरं वेगवान शतक
अफगाणिस्तानचा रहमानुल्ला गुरबाज धर्मशालात पावसानंतर टीम इंडियावर धो धो कोसळला! अवघ्या 48 चेंडूत शतक ठोकत केला भीम पराक्रम, भारताविरुद्ध शाहीद आफ्रिदीनंतर दुसरं वेगवान शतक
Embed widget