एक्स्प्लोर
Rekha : 'मी दारु पिते, ड्रग्ज घेते, मी पवित्र नाही, वासनांनी भरलेली आहे', बॉलिवूड अभिनेत्रीच्या वक्तव्यानं खळबळ
Rekha : 'मी दारु पिते, ड्रग्ज घेते, मी पवित्र नाही, वासनांनी भरलेली आहे', बॉलिवूड अभिनेत्रीच्या वक्तव्यानं खळबळ

Photo Credit - abp majha reporter
1/8

Rekha : अभिनेत्री रेखाचं एक वक्तव्य सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलंय.
2/8

त्यामुळे सत्तर वर्षीय रेखा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
3/8

रेखा तिच्या खळबळजनक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध होती.
4/8

रेखाने 1969 पासून कन्नड सिनेमातून काम करण्यास सुरुवात केली होती.
5/8

तेव्हा तिचं वय 15 वर्ष होतं. मात्र, त्यानंतर तिने कधीही मागे वळून पाहिलेलं नाही.
6/8

रेखाने नेहमी काहीना काही खुलासे केले आहेत, ज्यामुळे अनेक लोक हैराण झाले होते.
7/8

रेखा एका मुलाखतीत म्हणाली होती की, निश्चितरुपाने मी दारु पिते आणि ड्रग्ज देखील घेते.
8/8

मी पवित्र नाही, वासनांनी भरलेली आहे. तिच्या वक्तव्यांमुळे तिच्या निडरपणाचं कौतुक देखील झालं होतं.
Published at : 22 Mar 2025 03:56 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
व्यापार-उद्योग
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion