Ulhasnagar Gold Shop Robbery : महिलेची हातचालाखी सोन्याच्याबाळीची चोरीकॅम्प नंबर 2 येथील खेमानी भाजी मार्केट मध्ये सचिन शेवंते यांच्या अंबिका ज्वेलर्स दुकानातसोने खरेदी करण्यास आलेल्या महिलेने दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची नजर चुकवून हातचलाखीने सुमारे 11 हजार रुपये किंमतीची सोन्याची बाळी चोरी केली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. याप्रकरणी सचिन यांनी कोणत्याही पोलीस ठाण्यात तक्रार केलेली नाहीय. मात्र या महिलेपासून सर्व व्यापाऱ्यांनी जागृत राहावे म्हणून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे