एक्स्प्लोर

मोठी बातमी! बँक कर्मचाऱ्यांचा संप मागे, 24 आणि 25 मार्चला बँका राहणार सुरु, नेमक्या काय आहेत मागण्या?

बँकेचे व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. बँक कर्मचाऱ्यांनी (bank employees) दोन दिवस करण्यात येणार संप (Strike) मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Bank : बँकेचे व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. बँक कर्मचाऱ्यांनी (bank employees) दोन दिवस करण्यात येणार संप (Strike) मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. 24 आणि 25 मार्चला बँक कर्मचारी देशव्यापी संपवार जाणार होते. मात्र, अर्थ मंत्रालय आणि आयबीएकडून त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक आश्वासन मिळाल्यानंतर बँक कर्मचारी संघटनांनी त्यांचा दोन दिवसांचा देशव्यापी संप स्थगित केला आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार सोमवारपासून देशभरातील बँकां सुरु राहणार आहेत.

युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU), नऊ बँक कर्मचारी संघटनांची एकत्रित संस्था, 24-25 मार्च रोजी संपाची हाक दिली होती. बँक कर्मचारी संघटनांच्या प्रमुख मागण्यांमध्ये कामकाजाचा आठवडा पाच दिवसांवर आणावा आणि सर्व कर्मचारी संवर्गात पुरेशी भरती करावी अशा मागण्या करण्यात आल्या होत्या.

अर्थ मंत्रालयाशी झालेल्या चर्चेत आश्वासन 

प्रस्तावित संप पुढे ढकलण्याचा निर्णय मुख्य कामगार आयुक्तांसमोर घेण्यात आला. ज्यांनी सर्व संघटनांना सामंजस्य बैठकीसाठी बोलावले होते. इंडियन बँक्स असोसिएशन (आयबीए) आणि अर्थ मंत्रालयाच्या प्रतिनिधींनी कर्मचारी संघटनांच्या मागण्यांवर विचार करण्याचे आश्वासन दिले होते. UFBU ने कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेचा आढावा आणि लिंक्ड इन्सेंटिव्हज (PLI) वरील वित्तीय सेवा विभाग (DFS) च्या अलीकडील सूचना त्वरित मागे घेण्याची मागणी देखील केली होती. या सूचनेमुळं नोकरीची सुरक्षितता धोक्यात आली असून, कर्मचाऱ्यांमध्ये फूट पडल्याचे कर्मचारी संघटनेचे म्हणणे आहे.

संभाषणात कोणते मुद्दे उद्भवले?

IBA सोबत झालेल्या बैठकीत, UFBU शी संबंधित सर्व कर्मचारी संघटनांनी अनेक महत्त्वाच्या मागण्या मांडल्या होत्या. ज्यात सर्व कॅडरमध्ये भरती आणि पाच दिवसांचा कामाचा आठवडा समाविष्ट आहे. अलीकडेच, या मागण्यांवर अर्थ मंत्रालयाकडून आश्वासन मिळाले आहे, ज्यामुळे UFBU ने संप पुढे ढकलला आहे.

कोणत्या मागण्यांसाठी संप केला होता?

सरकारी बँकांमधील रिक्त पदे भरावीत : 

कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या पदांवर तातडीने नियुक्त्या करण्यात याव्यात.

कार्यप्रदर्शन पुनरावलोकन आणि प्रोत्साहन योजना मागे घ्याव्यात: 

युनियन्सचे म्हणणे आहे की डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस (DFS) ने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांमुळे नोकरीची सुरक्षा धोक्यात आली आहे.

बँकांच्या कामकाजात सूक्ष्म व्यवस्थापनावर बंदी घालावी : 

सरकारी बँक मंडळांच्या स्वायत्ततेवर परिणाम होत असल्याचा आरोप यूएफबीयूने केला आहे.

ग्रॅच्युइटी कायद्यात सुधारणा: 

ही मर्यादा 25 लाख रुपयापर्यंत वाढवली जावी, जेणेकरुन ती सरकारी कर्मचाऱ्यांच्या योजनेच्या बरोबरीने असेल आणि त्याला आयकरातून सूट मिळेल.

आयबीएशी संबंधित उर्वरित प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत.

महत्त्वाच्या बातम्या

Share Market : कालच्या धक्क्यानंतर आज शेअर बाजार सावरला, एका दिवसात गुंतवणूकदारांची 5 लाख कोटींची कमाई,कोणत्या शेअरमध्ये तेजी?
शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक,एका दिवसात गुंतवणूकदारांची 5 लाख कोटींची कमाई, कोणत्या शेअरमध्ये तेजी?
Mutual Fund Update : सेक्टोरल म्युच्युअल फंडांची धूम! 'या' वित्तीय सेवा फंडांनी एका वर्षात दिला बंपर परतावा; पाहा टॉप 5 फंड
सेक्टोरल म्युच्युअल फंडांची धूम! 'या' वित्तीय सेवा फंडांनी एका वर्षात दिला बंपर परतावा; पाहा टॉप 5 फंड
Multibagger Stock : एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार?, केंद्रीय श्रम मंत्र्यांनीच तारीख सांगितली
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार? तारीख समोर

व्हिडीओ

Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?
Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून
Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar NCP : शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य ; खासदार बजरंग सोनवणे दावा फेटाळत म्हणाले...
शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा, बजरंग सोनवणे म्हणाले आठ खासदार....
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
Abhijeet Dipke: गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
TCS : टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
NCP : अजितदादा पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार मिळावा, राष्ट्रवादीच्या आमदारांची मागणी, देवेंद्र फडणवीस यांना निवेदन, केंद्राकडे शिफारस करण्याची विनंती
अजितदादा पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार मिळावा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची मागणी
Embed widget