एक्स्प्लोर

Job Majha : आयडीबीआय बँक आणि सार्वजनिक आरोग्य विभाग सिंधुदुर्ग येथे विविध पदांसाठी भरती 

Job Majha : आयडीबीआय बँक आणि सार्वजनिक आरोग्य विभाग सिंधुदुर्ग येथे विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे.

Job Majha : आयडीबीआय ( IDBI) बँकेत विविध पदांच्या 114 जागांसाठी भरती निघाली आहे. पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर देखील या भरतीबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. याबरोबरच  सार्वजनिक आरोग्य विभाग सिंधुदुर्ग येथेही विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. ही पदे थेट मुलाखतीतून भरली जाणार आहेत. उच्छूक उमेदवारांनी येत्या 22 फेब्रुवारी रोजी मुलाखतीसाठी दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहायचे आहे. अधिक माहिती  www.arogya.maharashtra.gov.in  या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे. 

आयडीबीआय बँक (आयडीबीआय )
 
पोस्ट : मॅनेजर (ग्रेड B)

शैक्षणिक पात्रता - BCA/ B.Sc (IT)/ B.Tech/B.E. M.Tech/ M.E. किंवा कोणत्याही शाखेतील पदवी आणि M.Sc., चार वर्षांचा अनुभव

एकूण जागा : 75

वयोमर्यादा : 25 ते 35 वर्ष

अर्ज कऱण्याची शेवटची तारीख  : 3 मार्च 2023

अधिकृत वेबसाईट : www.idbibank.in 

पोस्ट : असिस्टंट जनरल मॅनेजर-AGM (ग्रेड C)

शैक्षणिक पात्रता: BCA/ B.Sc (IT)/ B.Tech/B.E. M.Tech/ M.E किंवा कोणत्याही शाखेतील पदवी आणि M.Sc., सात वर्षांचा अनुभव

एकूण जागा : 29

वयोमर्यादा : 28 ते 40 वर्ष

अर्ज कऱण्याची शेवटची तारीख : 3 मार्च 2023

अधिकृत वेबसाईट : www.idbibank.in 

पोस्ट : डेप्युटी जनरल मॅनेजर-DGM (ग्रेड D)

शैक्षणिक पात्रता : BCA/ B.Sc (IT)/ B.Tech/B.E. M.Tech/ M.E किंवा कोणत्याही शाखेतील पदवी आणि M.Sc., दहा वर्षांचा अनुभव

एकूण जागा : 10

वयोमर्यादा : 35 ते 45 वर्ष

संपूर्ण देशभरात ही भरती होत आहे.

अर्ज कऱण्याची शेवटची तारीख : 3 मार्च 2023

अधिकृत वेबसाईट : www.idbibank.in 

सार्वजनिक आरोग्य विभाग, सिंधुदुर्ग ( Sindhudurg Public Health Department  )

पोस्ट : वैद्यकीय अधिकारी - गट अ

शैक्षणिक पात्रता : MBBS किंवा ऑलोपॅथिक विषयातील पदव्युत्तर पदवी

एकूण जागा : 56

मुलाखतीद्वारे निवड होणार आहे.

मुलाखतीचं ठिकाण : जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग, मु. सिंधुदुर्गनगरी (ओरोस) ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग-४१६८१२

मुलाखतीची तारीख : 22 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट : www.arogya.maharashtra.gov.in  

अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुणांपर्यंत सरकारी नोकरीच्या भरतीची माहिदी दिली जाते. संबंधित संकेतस्थळाला भेट देऊन पात्र उमेदवार नोकरीसाठी अर्ज करु शकतील. 

महत्वाच्या इतर बातम्या : 

Job Majha : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत विविध पदांसाठी भरती   

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Pune Porsche Car Accident Case : अल्पवयीन मुलाच्या शेजारी बसलेल्या कार चालकाची पोलिसांकडून चौकशीMaharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 07 PM : 23 May 2024TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : टॉप 50 न्यूज : 23 May 2024 : ABP MajhaTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 06 PM : 23 May 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Nashik News : बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बुमराहकडे बर्फाच्या खेळपट्टीवरही भेदक मारा करण्याची क्षमता, ब्रेट लीकडून कौतुकाची थाप
बुमराहकडे बर्फाच्या खेळपट्टीवरही भेदक मारा करण्याची क्षमता, ब्रेट लीकडून कौतुकाची थाप
Laapataa Ladies Animal Movie : किरण रावच्या 'लापता लेडिज'ने संदीप वांगा रेड्डीच्या 'अॅनिमल'ला पछाडले
किरण रावच्या 'लापता लेडिज'ने संदीप वांगा रेड्डीच्या 'अॅनिमल'ला पछाडले
आख्ख्यं गाव उपाशी, दोन दिवसापासून चूल पेटली नाही, उजनी बोट दुर्घटनेनंतर झरे गाव स्तब्ध
आख्ख्यं गाव उपाशी, दोन दिवसापासून चूल पेटली नाही, उजनी बोट दुर्घटनेनंतर झरे गाव स्तब्ध
Embed widget