एक्स्प्लोर
IPO Update : शेअर बाजारानं ट्रेंड बदलला, सलग पाच दिवस तेजी, एलजी ते टाटा कॅपिटल , 5 कंपन्यांचे आयपीओ रांगेत
IPO Update : भारतीय शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून घसरण सुरु होती. त्यामध्ये आता बदल झाला असून पाच दिवस मार्केटमध्ये तेजी आहे.

आयपीओ अपडेट
1/7

शेअर बाजारात घसरण सुरु असल्यानं त्याचा परिणाम आयपीओवर देखील झाला आहे. गुंतवणूकदारांकडून विचारपूर्वक आयपीओची निवड करुन त्यात पैसे लावले जातात.
2/7

येत्या काळात एनएसई, एनएसडीएल, एचडीबी फायनान्शिअल सर्व्हिसेस, बोट, एल अँड टी, रिलायन्स जिओ, जेएसडब्ल्यू सिमेंट, एथर नर्जी, झेपेटो, फोनपे, टाटा कॅपिटल आणि फ्लिपकार्टचा समावेश आहे.
3/7

शेअर बाजारातील बदलत्या घडामोडींमुळं मेनबोर्ड आयपीओच्या संख्येत घट झाली आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार प्रमोटर्स आणि इन्वेस्टमेंट बँकर्स सध्या वाट पाहण्याच्या भूमिकेत आहेत.
4/7

विदेशी गुंतवणूकदारांकडून होणारी विक्री घटणे, ट्रम्प यांच्या टॅरिफ प्लॅनची पूर्णपणे माहिते होणे यासह इत गोष्टींवर स्पष्टता आल्यानंतर मोठ्या कंपन्या आयपीओ आणतील.
5/7

जागितक बाजारातील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर निफ्टी गेल्या 2 ते 3 आठवड्यात मजबूत झाल्याचं पाहायला मिळालंय. निफ्टीमध्ये 21964 वरुन 1400 अंकांनी वाढ झालीय, 6.5 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली आहे.
6/7

एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया, एनएसडीएल, टाटा कॅपिटल, बोट आणि जेएसडब्ल्यू सिमेंटचा समावेश आहे.
7/7

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 22 Mar 2025 03:45 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
बातम्या
नागपूर
रायगड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion