Horoscope Today 23 March 2025: आजचा रविवार खास! 'या' 5 राशी ठरतील भाग्यशाली! खंडोबाची कृपा कोणावर असेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य वाचा..
Horoscope Today 23 March 2025: आजचा रविवार दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 23 March 2025: पंचांगानुसार, आज 23 मार्च 2025, म्हणजेच आजचा वार रविवार. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो काही गुढ घटना घडतील, ज्यामुळे तुम्ही संभ्रमात पडाल, संततीच्या वागण्यामुळे जेरीस याल
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो एखाद्याचा तिरस्कार, अपमान मनात खोलवर राहील आणि त्याचे पडसाद तुमच्या वागणुकीवर दिसतील
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो क्रोध आणि चिंता बाजूला ठेवा नाहीतर थकून जाल.
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो कलाकार लोकांना योग्य संधी चालून येतील, जुन्या अनुभवातून नाविन्य जन्म घेईल
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांनो हातून चांगल्या कलाकृती निर्माण होतील, स्त्री वर्गाकडून दुःख पदरात पडण्याची शक्यता
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो कष्टाचे डोंगर उपसावे लागतील, परंतु यातूनही प्रेरणा मिळेल
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो तुमच्या हुशारीचा नोकरीधंध्यात उपयोग होईल, धार्मिक गोष्टींशी जास्त संबंध येईल
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो तुमच्या नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष होईल, आज जरा जास्त ध्येयवादी बनाल
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो तुमच्या क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण काम करून दाखवाल
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आजूबाजूच्या लोकांचे उत्तम सहकार्य लाभेल, दूरवरचे प्रवास घडतील
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो महिलांना आपले छंद जोपासण्याची संधी मिळेल, तरुणांना प्रेम प्रकरणांमध्ये यश लाभेल
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो एखादी गोष्ट कर्तव्य म्हणून करावी लागली, तर तिच्याविषयी थोडी अप्रियता निर्माण होणार आहे.
हेही वाचा>>
Lucky Zodiac Sign: 23 मार्च तारीख अद्भूत! 'या' 5 राशी राजासारखं जीवन जगणार, वाईट काळ संपेल, बक्कळ पैसा मिळेल
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















