एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Sindhudurg Savdav Waterfall : निसर्गरम्य कोकण! सावडाव धबधब्यावर पर्यटकांची रेलचेल
Sindhudurg Savdav Waterfall : कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सावडाव धबधबा ओसंडून वाहू लागला आहे. त्यामुळे या धबधब्यावर पर्यटकांची गर्दी जमू लागली आहे.
![Sindhudurg Savdav Waterfall : कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सावडाव धबधबा ओसंडून वाहू लागला आहे. त्यामुळे या धबधब्यावर पर्यटकांची गर्दी जमू लागली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/10/7e799a364abde6b6466d95aa827b06fe1688991092686720_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Sindhudurg Savdav Waterfall
1/9
![गर्द हिरव्या सह्याद्रीच्या डोंगररांगांमधून कोसळणारा हा धबधबा जवळपास 60 ते 70 फूट रुंद आणि 30 फूट उंचीवर आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/10/5af18e181cd1cd30b3e5f86b15598de26f4a7.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गर्द हिरव्या सह्याद्रीच्या डोंगररांगांमधून कोसळणारा हा धबधबा जवळपास 60 ते 70 फूट रुंद आणि 30 फूट उंचीवर आहे.
2/9
![मुंबई गोवा महामार्गावरुन हा धबधबा सहा किलोमीटर अंतरावर आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/10/59db55d2d51ff0eb34ecb58b3300143d3746b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुंबई गोवा महामार्गावरुन हा धबधबा सहा किलोमीटर अंतरावर आहे.
3/9
![तर कणकवलीपासून अवघ्या 16 किमी अंतरावर हा धबधबा आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/10/2799ad575495537347bfba8b45a3950fd8cb8.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तर कणकवलीपासून अवघ्या 16 किमी अंतरावर हा धबधबा आहे.
4/9
![सावडाव धबधबा हा पूर्ण क्षमतेने वाहू लागला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/10/2e63968e4bbd1366a3bd03c6ea1e1c1515e6f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सावडाव धबधबा हा पूर्ण क्षमतेने वाहू लागला आहे.
5/9
![त्यामुळे पर्यटक मोठ्या प्रमाणावर येथे येऊ लागले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/10/968e3c99371f9b6daf8147052954d189240a8.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यामुळे पर्यटक मोठ्या प्रमाणावर येथे येऊ लागले आहेत.
6/9
![या धबधब्याखाली पर्यटक आनंद लुटत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/10/e742c313d898032bd35ec4f5846bbd30649dd.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या धबधब्याखाली पर्यटक आनंद लुटत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे.
7/9
![तर पर्यटनासाठी जिल्ह्यासह राज्य आणि परराज्यातील पर्यटकांची उच्चांकी गर्दी आता सावडाव धबधब्यावर दिसू लागली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/10/bdde4316bfc83b883e4fa40e0996df094d7d6.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तर पर्यटनासाठी जिल्ह्यासह राज्य आणि परराज्यातील पर्यटकांची उच्चांकी गर्दी आता सावडाव धबधब्यावर दिसू लागली आहे.
8/9
![दरवर्षी होणारी वाहतूक कोंडी यावर तोडगा म्हणून येथील ग्रामपंचायतीने पार्किंग कर देखील लावण्यास सुरुवात केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/10/92fe88d3c4258150e01c8ea0eb8d4c07eb4b1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दरवर्षी होणारी वाहतूक कोंडी यावर तोडगा म्हणून येथील ग्रामपंचायतीने पार्किंग कर देखील लावण्यास सुरुवात केली आहे.
9/9
![हा धबधबा सुरक्षित असला तरी ग्रामपंचायतीकडून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/10/75dd87af78996feb667a5aef85dabb3fc89d2.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हा धबधबा सुरक्षित असला तरी ग्रामपंचायतीकडून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
Published at : 10 Jul 2023 05:41 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)