एक्स्प्लोर
Devendra Fadnavis : पिवळ्या रंगांचे सोवळं अन् उपरणं घालून मुख्यमंत्री त्र्यंबकराजाच्या दरबारी, फडणवीसांचा खास लूक पाहिलात का?
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी रात्री उशिरा नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. आज रविवारी त्यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन घेतले.
Devendra Fadnavis
1/8

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वराचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दर्शन घेतले.
2/8

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिवळ्या रंगांचे सोवळं अन् उपरणं परिधान केले होते.
3/8

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लुकची आता जोरदार चर्चा रंगली आहे.
4/8

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत मंत्री गिरीश महाजन, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
5/8

देवेंद्र फडणवीस यांनी त्रंबकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतले.
6/8

यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अभिषेक आणि महापूजा करण्यात आली.
7/8

देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसंदर्भात आढावा बैठक घेणार आहेत.
8/8

तसेच, नाशिकमध्ये काही ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेट देण्याची शक्यता आहे.
Published at : 23 Mar 2025 10:19 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















