एक्स्प्लोर
Sushant Singh Rajput Death: सुशांत सिंह राजपूतला विष दिलं की गळा दाबला, चॅटिंगमध्ये काय सापडलं? सीबीआय रिपोर्टमधील 10 महत्त्वाच्या गोष्टी
sushant singh rajput death: अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर प्रचंड खळबळ उडाली होती. त्याने ड्रग्जच्या नशेत स्वत:ला गळफास लावून घेतला होता.
sushant singh rajput death
1/12

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी सीबीआयकडून कोर्टात क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला आहे. सुशांत सिंहचा मृत्यू ही आत्महत्याच असल्याचं सीबीआयच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. या प्रकरणात जिच्यावर संशय होता त्या रिया चक्रवर्तीला (Rhea Chakraborty ) क्लीन चिट मिळाली आहे.
2/12

सुशांत सिंह राजपूत 14 जून 2020 रोजी वांद्रे येथील त्याच्या घरी मृतावस्थेत आढळला होता. सुशांत सिंगचे वडील के के सिंह यांनी रिया चक्रवर्ती विरोधात सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला होता. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यू प्रकरणी कोणताही कट कारस्थान नसल्याचा दावा सीबीआयने केला असून रिया चक्रवर्ती आणि इतर आरोपींना क्लीन चिट दिली आहे.
Published at : 23 Mar 2025 09:55 AM (IST)
आणखी पाहा























