एक्स्प्लोर
Mumbai Goa Highway Accident: मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात! सुकेळी खिंडीत भलामोठा कंटेनर दुभाजकातून पलटी, चालक आतच अडकला
मुंबई गोवा महामार्गावर होणाऱ्या अपघातांचे प्रमाण वाढतेच आहे.
Mumbai Goa Highway Accident
1/5

मुंबई-गोवा महामार्गावरील नागोठणे परिसरातील सुकेळी खिंडीत मोठा कंटेनर पलटी झाला आहे.
2/5

या महामार्गावरील नागोठणे परिसरात सुकेळी खिंडीत मोठा कंटेनर दुभाजकातून आडवा पलटी झाला .
Published at : 16 Mar 2025 07:20 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
छत्रपती संभाजी नगर
भारत
बॉलीवूड























