एक्स्प्लोर

Maharashtra Vidhan Parishad Election 2025: विधानपरिषदेची उमेदवारी न मिळाल्याने शिंदे गटाच्या शीतल म्हात्रे हिरमुसल्या, म्हणाल्या, 'जो चाह थी मेरी, वो मुझे नहीं मिली'

Vidhan Parishad Election 2025: विधानपरिषद निवडणुकीसाठी शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी यांना संधी देण्यात आली आहे. या जागेसाठी शिवसेनेत अनेकजण इच्छूक होते.

मुंबई: राज्यातील विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी येत्या 27 मार्चला होत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून आपले उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. विधानपरिषदेच्या (Vidhan Parishad Election 2025) एकूण पाच जागांपैकी तीन जागांवर भाजप आणि प्रत्येकी एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचा उमेदवार उभा राहणार आहे. यामध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेकडून एकमात्र जागेवर चंद्रकांत रघुवंशी यांना संधी देण्यात आली आहे. या जागेसाठी शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) आणि संजय मोरे यांच्या नावांचीही चर्चा होती. इच्छुकांची भाऊगर्दी असल्याने एकनाथ शिंदे यांनी शेवटपर्यंत उमेदवाराचे नाव जाहीर करणे टाळले होते. सोमवार हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. अर्ज दाखल करण्यासाठी अवघे काही तास उरले असताना एकनाथ शिंदे यांच्याकडून चंद्रकांत रघुवंशी यांचे नाव जाहीर करण्यात आले. त्यामुळे विधानपरिषदेवर जाण्यासाठी इच्छूक असलेल्या शीतल म्हात्रे काहीशा नाराज झाल्या. 

शीतल म्हात्रे यांनी सोशल मीडियावर स्टेटस शेअर करुन आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी ट्विटरवर एक शायरी शेअर केली आहे. या शायरीतून शीतल म्हात्रे विधानपरिषदेची उमेदवारी न मिळाल्यामुळे काहीशा निराश झाल्याचे दिसत आहे. मात्र, राजकीय जीवनात आणखी संघर्ष करण्याची आपली तयारी असल्याचे संकेतही शीतल म्हात्रे यांनी दिले आहेत.

मंज़िलें अभी और भी हैं
चलना अभी दूर तक और भी है।

जो चाह थी मेरी
वो मुझे नहीं मिली,
पर जो कुछ भी मिला
वो किसी स्वपन देखी चाह
से कम भी नहीं…

अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेसाठी कोणाला उमेदवारी?

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानपरिषदेच्या एकमेव जागेवर संजय खोडके (Sanjay Khodke) यांना उमेदवारी देऊ केली आहे. संजय खोडके हे विदर्भातील पक्षाचे मोठे नेते असून ते आमदार सुलभा खोडके यांचे पती आहे. त्यामुळे आगामी काळात विधान भवनात पती-पत्नी आमदार पाहायला मिळणार आहेत.  

भाजपकडून कोणत्या तीन चेहऱ्यांना विधानपरिषेदत संधी?

भाजपने विधानपरिषदेच्या तीन जागांवर पक्षाच्या निष्ठावंत नेत्यांना संधी दिली आहे. त्यामध्ये दादाराव केचे, संजय केणेकर आणि संदीप जोशी यांचा समावेश आहे. भाजपकडून यावेळी ज्येष्ठ नेते माधव भंडारी यांना विधानपरिषदेवर पाठवले जाईल, अशी चर्चा होती. मात्र, नेहमीप्रमाणे ही अपेक्षा फोल ठरली. 

आणखी वाचा

विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी महायुतीचे उमेदवार जाहीर, सभागृहात महायुती मजबूत, जाणून घ्या पक्षीय बलाबल

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! जालना जिल्ह्यात 19 वर्षीय तरुणाला संपवलं, आरोपी फरार, प्रेम संबंधातून घटना घडल्याचा संशय
धक्कादायक! जालना जिल्ह्यात 19 वर्षीय तरुणाला संपवलं, आरोपी फरार, प्रेम संबंधातून घटना घडल्याचा संशय
'NEET' पेपरफुटीवर संतापले राज ठाकरे; विजय थलपतींचं नाव घेतलं, उत्तर-दक्षिण गणितंही मांडलं, नेमकं काय म्हणाले?
'NEET' पेपरफुटीवर संतापले राज ठाकरे; विजय थलपतींचं नाव घेतलं, उत्तर-दक्षिण गणितंही मांडलं, नेमकं काय म्हणाले?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मे 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मे 2026 | गुरुवार
Sunetra Pawar : पंतप्रधानांच्या आवाहनाला सुनेत्रा पवार यांच्याकडून हरताळ, चार्टर्ड विमान प्रवासावरून राजकीय चर्चा
पंतप्रधानांच्या आवाहनाला सुनेत्रा पवार यांच्याकडून हरताळ, चार्टर्ड विमान प्रवासावरून राजकीय चर्चा

व्हिडीओ

Sharad Pawar UNCUT PC : देशात आर्थिक आणीबाणी येणार? पवारांनी सांगितलं भविष्यात काय होणार!
Aanand Paranjpe Resign : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला धक्का, आनंद परांजपे यांचा राजीनामा
Kerala New CM: व्हीडी सतीशन केरळचे नवे मुख्यमंत्री; त्रिमूर्तीच्या लढाईत अखेर बाजी मारली
Nitin Gadkari Bus Travel : मोदींचं आवाहन, नितीन गडकरींकडून पालखी मार्गाची बसमधून पाहणी
Sanjay Shirsat On Imtiyaz Jaleel : इम्तियाज जलीलला अटक करा,संजय शिरसाटांची मोठी मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : पंतप्रधानांच्या आवाहनाला सुनेत्रा पवार यांच्याकडून हरताळ, चार्टर्ड विमान प्रवासावरून राजकीय चर्चा
पंतप्रधानांच्या आवाहनाला सुनेत्रा पवार यांच्याकडून हरताळ, चार्टर्ड विमान प्रवासावरून राजकीय चर्चा
SIR : महाराष्ट्रासह 16 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये एसआयआर राबवणार, निवडणूक आयोगाची घोषणा, वेळापत्रक जाहीर
महाराष्ट्रासह 16 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये एसआयआर राबवणार, निवडणूक आयोगाची घोषणा, वेळापत्रक जाहीर
'NEET' पेपरफुटीवर संतापले राज ठाकरे; विजय थलपतींचं नाव घेतलं, उत्तर-दक्षिण गणितंही मांडलं, नेमकं काय म्हणाले?
'NEET' पेपरफुटीवर संतापले राज ठाकरे; विजय थलपतींचं नाव घेतलं, उत्तर-दक्षिण गणितंही मांडलं, नेमकं काय म्हणाले?
'डाॅक्टर होण्याचं स्वप्न भाजपनं विकून टाकलं..' शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांविरोधात आंदोलकांनी काळे झेंडे दाखवले, अहमदाबादमध्ये शिक्षणमंत्र्यांविरोधात कडाडून विरोध
'डाॅक्टर होण्याचं स्वप्न भाजपनं विकून टाकलं..' शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांविरोधात आंदोलकांनी काळे झेंडे दाखवले, अहमदाबादमध्ये NEET पेपर फुटीचा कडाडून विरोध
Sharad Pawar : ताफा सोडणाऱ्यांनी दिखावा करू नये, एक दोन दिवसांची बचत नको, त्यामध्ये सातत्य हवं; शरद पवारांचा नेत्यांना सल्ला
ताफा सोडणाऱ्यांनी दिखावा करू नये, एक दोन दिवसांची बचत नको, त्यामध्ये सातत्य हवं; शरद पवारांचा नेत्यांना सल्ला
मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसच्या आनंद परांजपेंचा राजीनामा; विधानपरिषदेनंतर नाराजी, कुठल्या पक्षात जाणार?
मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसच्या आनंद परांजपेंचा राजीनामा; विधानपरिषदेनंतर नाराजी, कुठल्या पक्षात जाणार?
Pune Crime News : जबरदस्ती घरात घुसले; मंगळसूत्र हिसकावलं; आळंदीत महिलेवर सामूहिक अत्याचार; 7 एप्रिलची घटना, नेमकं काय घडलं?
जबरदस्ती घरात घुसले; मंगळसूत्र हिसकावलं; आळंदीत महिलेवर सामूहिक अत्याचार; 7 एप्रिलची घटना, नेमकं काय घडलं?
जयकुमार गोरेंना प्रणिती शिंदेंकडून कायदेशीर नोटीस, अब्रूनुकसानीचा दावा; म्हणाल्या, 7 दिवसांत माफी मागा अन्यथा...
जयकुमार गोरेंना प्रणिती शिंदेंकडून कायदेशीर नोटीस, अब्रूनुकसानीचा दावा; म्हणाल्या, 7 दिवसांत माफी मागा अन्यथा...
Embed widget