एक्स्प्लोर
Beed
महाराष्ट्र
बीडमध्ये राष्ट्रवादीला धक्का, एकेकाळच्या पंकजा मुंडेंच्या खास; माजी आमदार संगीता ठोंबरे शिवसेनेत
क्राईम
बीडमध्ये जीएसटी अधिकाऱ्याचा कारमध्ये आढळला मृतदेह, पोलिसांना सापडली चिठ्ठी, मृत्युचे कारण समोर
बीड
बीडला महसूल अधिकाऱ्याचा जमीन मोजणीतबीड जिल्ह्यातील केज तहसील कार्यालयात एका कुटुंबाने महसूल अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच पोलीस प्रशासनाने प्रतिबंध केल्याने मोठा अनर्थ टळला.केज न्यायालयाच्या आदेशानुसार जमिनीची मोजणी करून सीमांकन दाखविण्याचे तहसीलदारांचे आदेश असतानाही मंडळ अधिकाऱ्यांनी भूमी अभिलेख कार्यालयातील मोजणी कर्मचाऱ्याला सहकार्य न केल्याने लांडगे कुटुंबातील चौघांनी काल केज तहसील कार्यालयाच्या दारातच अंगावर डिझेल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. केज-बीड राष्ट्रीय महामार्गालगतच्या गायरान जमिनीतील वडिलोपार्जित जमीन लांडगे कुटुंबाकडे वहिवाट आहे. त्यांना या जमिनीचा ताबा मिळालेला नाही. जमिनीची मोजणी करून सीमांकन करून देण्यासाठी तहसीलदारांनी ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी व भूमी अभिलेख कार्यालयाचे मोजणी कर्मचाऱ्यांना 12 जानेवारी रोजी प्रत्यक्ष जायमोक्यावर हजर राहून कार्यवाही करीत अहवाल तहसील कार्यालयाला पाठविण्याचे आदेश दिले होते, परंतु मंडळ अधिकाऱ्यांनी मोजणी करताना सहकार्य केले नसल्याने लांडगे कुटुंबातील चार जणांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. खोडा; त्रासाला कंटाळून थेट तहसील कार्यालयात एकाच कुटुंबातील चौघांचा डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न
बीड
तीन सोन्यासारख्या मुली असूनही सासरच्यांनी वंशाच्या दिव्यासाठी हट्ट धरला, बीडमध्ये छळाला कंटाळून महिलेने उचललं टोकाचं पाऊल
निवडणूक
शिंदेंच्या शिवसेनेकडून संताप, महायुतीत वाद; अखेर परळी नगरपरिषदेतील एमआयएमचा सदस्य बाहेर, मुंडेंच्या परळीत नेमकं काय घडलं?
क्राईम
संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवी अपडेट, न्यायालयीन समितीने सुचवलेल्या उपाययोजनांवर ॲक्शन टेकन रिपोर्ट तयार करण्यासाठी समिती गठीत
क्राईम
फिरायला नेण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीला गाडीत बसवलं, डोंगराळ भागात नेऊन केलं नको ते कृत्य; बीडमधील संतापजनक घटना
बीड
अपघातात रीलस्टार पित्याचा मृत्यू, लेक पंकजा मुंडेंना म्हणाली, मला शिकायचंय, ताईंनी एका क्षणात दिला शब्द; म्हणाल्या, मी तुझ्या पाठीशी!
निवडणूक
अजित दादांच्या राष्ट्रवादीसह शिंदेंच्या सेनेची एमआयएमसोबत युती; बीडच्या परळीमध्ये नगरपरिषदेत नव्या समीकरणांची खेळी
क्राईम
बीडच्या माजलगावमध्ये एटीएसची मोठी कारवाई; चौघांवर गुन्हा दाखल, दोघेजण ताब्यात, लातूरमध्ये बँक खाती
क्राईम
मोठी बातमी! बीडमधील गुलजार-ए-रझा ट्रस्टचा कोट्यवधींचा घोटाळा उघड; एटीएसकडून 4 विश्वस्तांवर गुन्हा दाखल
बीड
धक्कादायक! बीडमध्ये खड्डा खोदणाऱ्या मजुराचा गोळी झाडून खून; शहरात खळबळ,पोलीस घटनास्थळी
Photo Gallery
ओपिनियन
Advertisement
Advertisement






















