एक्स्प्लोर
Mumbai houing lottery: पालिकेच्या कर्मचाऱ्यांना लागली लॉटरी, 12 लाखात मुंबईत मिळणार घर
Mumbai BMC workers homes: मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना मुंबई उपनगरातील माहुल परिसरात स्वस्त दरात घरे मिळणार आहेत. या घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे.
Mumbai bmc affordable housing lottery
1/6

मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना मुंबई उपनगरात घरे मिळणार आहेत.
2/6

पालिका कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या या घरांची किंमत 12 लाख रुपये इतकी आहे.
Published at : 16 Mar 2025 10:14 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























