एक्स्प्लोर

Shukra Uday 2025 : शुक्राचा झाला मीन राशीत उदय; 23 मार्चपासून 3 राशींचं उजळणार भाग्य, पैसा हातात खेळणार

Shukra Uday 2025 : धन आणि वैभव आणि संपत्तीचा दाता म्हणून शुक्र ग्रहाची ओळख आहे. नुकताच शुक्र ग्रह अस्तापासून उदय होणार आहे.

Shukra Uday 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, धन आणि वैभव आणि संपत्तीचा दाता म्हणून शुक्र (Venus) ग्रहाची ओळख आहे. नुकताच शुक्र ग्रह अस्तापासून उदय होणार आहे. त्यामुळे शुक्राचं मीन राशीत उदय होणं सर्व 12 राशींसाठी शुभ किंवा अशुभ ठरु शकतं. मात्र, यामध्ये 3 राशी अशा आहेत ज्यांना चांगलाच लाभ मिळणार आहे. या राशी (Zodiac Signs) कोणत्या ते जाणून घेऊयात. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

शुक्राचं उदय होणं वृषभ राशीच्या लोकांसाठी फार शुभकारक ठरणार आहे. या काळात तुमच्या जीवनात अनेक महत्त्वाचे बदल घडून येतील. तसेच, तुमच्या करिअर आणि व्यवसायात चांगले बदल घडून येतील. नोकरदार वर्गातील लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तसेच, व्यवसायात तुम्हाला चांगला लाभ मिळेल. या काळात तुम्ही गुंतवलेल्या पैशांतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. या काळात तुम्ही नवीन प्रॉपर्टी देखील विकत घेऊ शकता. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ फार महत्त्वाचा आणि चांगला ठरणार आहे. या काळात तुमच्या नशिबाची दारं उघडू शकतात. तसेच, तुमची आर्थिक तंगीपासून सुटका होईल. तसेच, जै लोक सिंगल आहेत त्यांना लवकरच चांगला पार्टनर मिळेल. तुम्ही  आखलेल्या योजना यशस्वी होतील. या दरम्यान तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर नवीन व्यवसायाची सुरुवात देखील करु शकता. मित्रांच्या साथीने तुमची सर्व कामे सुरळीत पार पडतील. तसेच, तुमच्या व्यवसायाचा विस्तार अधिक वाढलेला दिसेल. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांना या काळात नशिबाची चांगली साथ मिळेल. तसेच, तुमच्या लव्ह लाईफमध्ये चांगला रोमान्य दिसून येईल. आर्थिक बाबतीत बोलायचं झाल्यास हा काळ तुमच्यासाठी चांगला असणार आहे. मित्रांबरोबर तुम्ही चांगला वेळ घालवू शकता. या काळात तुमची नाती देखील अधिक घट्ट होतील. पैशांच्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:                                                  

Shani Dev 2025 : एप्रिल महिन्यात 'या' 3 राशींची होणार चांदी! शनीचा मीन राशीत होतोय उदय, मिळणार बक्कळ पैसा, यश पदरात पडणार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Police Suicide Cases : पूरन कुमार यांच्या मृत्यूनंतर खळबळ, गेल्या 10 वर्षांत किती IPS अधिकाऱ्यांची आत्महत्या? एक मोठं नाव महाराष्ट्राशी निगडीत
पूरन कुमार यांच्या मृत्यूनंतर खळबळ, गेल्या 10 वर्षांत किती IPS अधिकाऱ्यांची आत्महत्या? एक मोठं नाव महाराष्ट्राशी निगडीत
अखेर 'मनाचे श्लोक' चित्रपटाचे नाव बदलले; नवीन नावासह 16 ऑक्टोबरला होणार प्रदर्शित
अखेर 'मनाचे श्लोक' चित्रपटाचे नाव बदलले; नवीन नावासह 16 ऑक्टोबरला होणार प्रदर्शित
आगामी निवडणुकांपर्यंत महाराष्ट्रात SIR पुढे ढकलावा; राज्य निवडणूक आयोगाची केंद्राकडे विनंती
आगामी निवडणुकांपर्यंत महाराष्ट्रात SIR पुढे ढकलावा; राज्य निवडणूक आयोगाची केंद्राकडे विनंती
'मी शाहरुखपेक्षा जास्त संघर्ष केला... ' कंगना रनौतने किंग खानशी केली तुलना, म्हणाली- मी गावातून आले ते दिल्लीचे..
'मी शाहरुखपेक्षा जास्त संघर्ष केला... ' कंगना रनौतने किंग खानशी केली तुलना, म्हणाली- मी गावातून आले ते दिल्लीचे..
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule मुंबईत दस्तऐवज नोंदणीसाठी क्षेत्रीय मर्यादा हटवली,बावनकुळेंचा निर्णय
Tribal Protest: पालघरमध्ये आरक्षणासाठी आदिवासींचा जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा
Varsha Gaikwad Mumbai :महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात द्या, आझाद मैदानावर विविध पक्षांची मागणी
Water Cut Thane : ठाण्यात बुधवारी 12 तास पाणीपुरवठा बंद, 'या' भागांना बसणार फटका
Water Crisis: ऐन दिवाळीत पनवेलमध्ये पाणीबाणी, टँकरमागे २-३ हजार रुपये घेतात,रहिवाशांचा आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Police Suicide Cases : पूरन कुमार यांच्या मृत्यूनंतर खळबळ, गेल्या 10 वर्षांत किती IPS अधिकाऱ्यांची आत्महत्या? एक मोठं नाव महाराष्ट्राशी निगडीत
पूरन कुमार यांच्या मृत्यूनंतर खळबळ, गेल्या 10 वर्षांत किती IPS अधिकाऱ्यांची आत्महत्या? एक मोठं नाव महाराष्ट्राशी निगडीत
अखेर 'मनाचे श्लोक' चित्रपटाचे नाव बदलले; नवीन नावासह 16 ऑक्टोबरला होणार प्रदर्शित
अखेर 'मनाचे श्लोक' चित्रपटाचे नाव बदलले; नवीन नावासह 16 ऑक्टोबरला होणार प्रदर्शित
आगामी निवडणुकांपर्यंत महाराष्ट्रात SIR पुढे ढकलावा; राज्य निवडणूक आयोगाची केंद्राकडे विनंती
आगामी निवडणुकांपर्यंत महाराष्ट्रात SIR पुढे ढकलावा; राज्य निवडणूक आयोगाची केंद्राकडे विनंती
'मी शाहरुखपेक्षा जास्त संघर्ष केला... ' कंगना रनौतने किंग खानशी केली तुलना, म्हणाली- मी गावातून आले ते दिल्लीचे..
'मी शाहरुखपेक्षा जास्त संघर्ष केला... ' कंगना रनौतने किंग खानशी केली तुलना, म्हणाली- मी गावातून आले ते दिल्लीचे..
राज ठाकरेंचा प्रश्न, राज्य निवडणूक आयुक्ताचं उत्तर; मतदार यादीत नव्याने नावे समाविष्ट हा आमचा विषय नाही
राज ठाकरेंचा प्रश्न, राज्य निवडणूक आयुक्ताचं उत्तर; मतदार यादीत नव्याने नावे समाविष्ट हा आमचा विषय नाही
देशातील महत्त्वाच्या खासगी बँकची विक्री, आशियातील मोठी डील? आखाती भारतीयांना होणार फायदा
देशातील महत्त्वाच्या खासगी बँकची विक्री, आशियातील मोठी डील? आखाती भारतीयांना होणार फायदा
मनसेचा दीपोत्सव, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन; ठाकरे बंधूंची दिवाळीही एकत्र
मनसेचा दीपोत्सव, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन; ठाकरे बंधूंची दिवाळीही एकत्र
Digital Arrest : डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? पोलीस असं करू शकतात का? व्हिडीओ कॉल आला तर काय कराल? जाणून घ्या नव्या फ्रॉडबद्दल A To Z माहिती
डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? पोलीस असं करू शकतात का? व्हिडीओ कॉल आला तर काय कराल? जाणून घ्या नव्या फ्रॉडबद्दल A To Z माहिती
Embed widget