एक्स्प्लोर

Budh Transit 2025: एप्रिल महिना भाग्याचा! 'या' 3 राशींचं नशीब पूर्णपणे पालटणार, बुधाचे नक्षत्र परिवर्तन, उत्पन्नाचे नवे मार्ग सापडणार

Budh Transit 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, आम्ही तुम्हाला अशा 3 राशींबद्दल सांगणार आहोत, ज्या लोकांना 27 एप्रिल 2025 नंतर बुध ग्रहाच्या संक्रमणाचा फायदा होऊ शकतो. जाणून घ्या..

Budh Transit 2025: ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या राजकुमाराचे स्थान बुध ग्रहाला आहे, नऊ ग्रहांपैकी एक असलेला बुध हा बुद्धिमत्ता, त्वचा, व्यवसाय, तर्कशास्त्र, गणित, संवाद, हुशारी, भाषण, संवाद आणि मैत्री इत्यादींसाठी जबाबदार आहे. जेव्हा जेव्हा बुधाच्या हालचालीत बदल होतो तेव्हा त्याचा प्रभाव व्यक्तीच्या जीवनावर पडतो. याशिवाय ग्रहांच्या संक्रमणाच्या प्रभावामुळे व्यक्तीच्या आरोग्यावरही परिणाम होतो. ज्योतिषशास्त्रानुसार एप्रिल महिना हा भाग्यशाली ठरणार आहे. कारण काही राशींचं नशीब चमकणार आहे. जाणून घ्या..

बुध संक्रमणाचा 3 राशींवर प्रभाव

वैदिक दिनदर्शिकेच्या गणनेनुसार, 27 एप्रिल 2025 रोजी दुपारी 2:42 वाजता, बुध रेवती नक्षत्रात प्रवेश करेल, ज्याचा अधिपती गुरू ग्रह आहे. शास्त्रांमध्ये गुरु हा ज्ञान, भाग्य, संतती, धर्म, विवाह आणि संपत्ती इत्यादींचा दाता मानला गेला आहे, जो ठराविक काळानंतर राशी आणि नक्षत्र बदलतो. आज पंचांगच्या मदतीने आम्ही तुम्हाला त्या तीन राशींच्या कुंडलीबद्दल सांगणार आहोत, ज्या राशींच्या लोकांना 27 एप्रिल 2025 नंतर बुध ग्रहाच्या संक्रमणाचा फायदा होऊ शकतो.

वृषभ

ज्योतिषशास्त्रानुसार, बुधाच्या या संक्रमणाचा वृषभ राशीच्या लोकांच्या जीवनावर प्रभाव पडेल. ज्या लोकांना अलीकडे नोकरी मिळाली आहे किंवा नवीन व्यवसाय सुरू केला आहे त्यांना नवीन स्त्रोतांकडून पैसे मिळू शकतात. बुधाच्या कृपेने दुकानदारांच्या नफ्यात वाढ होईल. जर तुम्ही गेल्या वर्षी शेअर्स खरेदी केले असतील तर आता तुम्हाला त्यातून नफा मिळेल. पन्नाशीच्या वर असलेल्या लोकांना काही काळ कोणताही गंभीर आजार होणार नाही.

कर्क 

ज्योतिषशास्त्रानुसार, ज्या लोकांना पाठदुखीचा त्रास होतो त्यांना दुखण्यापासून आराम मिळेल. दुकानदारांचा नफा वाढेल, त्यामुळे ते कर्जाची परतफेड सहज करू शकतील. दाम्पत्यांमध्ये सुरू असलेली दुरावा संपून त्यांच्यातील जवळीक वाढेल. जर तुम्ही अविवाहित असाल तर बुधाच्या कृपेने तुम्हाला तुमचे खरे प्रेम लवकरच मिळेल. व्यावसायिकांचे काम वाढेल आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल.

धनु

ज्योतिषशास्त्रानुसार, बुध ग्रहाच्या कृपेने धनु राशीच्या लोकांना पैशाच्या कमतरतेपासून आराम मिळेल. घरात एखाद्याचे लग्न निश्चित होऊ शकते, ज्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. दुकानदारांच्या कुंडलीत मालमत्ता खरेदीची शक्यता आहे. कला, आरोग्य आणि माध्यम क्षेत्राशी निगडित लोकांच्या कार्याला समाजात मान्यता मिळेल आणि त्यांचा दर्जा वाढेल. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या संपर्कात आल्याने तरुणांना त्यांच्या करिअरमध्ये फायदा होईल.

हेही वाचा>>

Trigrahi Yog 2025: टेन्शन सोडा, 'या' 3 राशींसाठी पुढचा आठवडा नशीब पालटणारा! जबरदस्त त्रिग्रही योग मिळवून देणार बक्कळ पैसा, नोकरीत पगारवाढ

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ड्रायव्हरच निघाला सूत्रधार; व्यापाऱ्याच्या 25 लाख रुपयांच्या लुटीचा 48 तासात उलगडा, पोलिसांनी अशी फत्ते केली मोहिम
ड्रायव्हरच निघाला सूत्रधार; व्यापाऱ्याच्या 25 लाख रुपयांच्या लुटीचा 48 तासात उलगडा, पोलिसांनी अशी फत्ते केली मोहिम
ICC Women's World Cup Final: 'जर टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला तर आम्ही...', मेगा फायनलला काही तास बाकी असतानाच बीसीसीआयची मोठी घोषणा! चाहते सुद्धा नक्की खूश होतील
'जर टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला तर आम्ही...', मेगा फायनलला काही तास बाकी असतानाच बीसीसीआयची मोठी घोषणा! चाहते सुद्धा नक्की खूश होतील
लांडगा आला रे आला... पंचायत समिती आवारात 5 जणांवर जीवघेणा हल्ला, दोघे गंभीर जखमी
लांडगा आला रे आला... पंचायत समिती आवारात 5 जणांवर जीवघेणा हल्ला, दोघे गंभीर जखमी
आमदारांच्या पाहणी दौऱ्यात तलाठी महाशय फुल टल्ली; राहुल आवाडेंकडून निलंबनाच्या सूचना
आमदारांच्या पाहणी दौऱ्यात तलाठी महाशय फुल टल्ली; राहुल आवाडेंकडून निलंबनाच्या सूचना
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Zero Hour Vande Mataram Row : वंदे मातरमवरून Abu Azmi, Praveen Darekar आमनेसामने, वाद पेटला
EVM Row: शरद पवार, उद्धव आणि राज ठाकरे मोर्चात एकत्र, पण काँग्रेसमध्येच सहभागावरून गोंधळ?
Zero Hour: 'मुख्यमंत्रीपदासाठी चाटुगिरी', शिंदेंवर राज ठाकरेंचा हल्लाबोल ABP Majha
Zero Hour: कर्जमाफीवर अजित पवारांचा सवाल, सतत फुकट कशाला? ABP Majha
Zero Hour KarjMafi : कर्जमाफीच्या निर्णयावरून जरांगे-सरकारमध्ये जुंपली ABP Majha

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ड्रायव्हरच निघाला सूत्रधार; व्यापाऱ्याच्या 25 लाख रुपयांच्या लुटीचा 48 तासात उलगडा, पोलिसांनी अशी फत्ते केली मोहिम
ड्रायव्हरच निघाला सूत्रधार; व्यापाऱ्याच्या 25 लाख रुपयांच्या लुटीचा 48 तासात उलगडा, पोलिसांनी अशी फत्ते केली मोहिम
ICC Women's World Cup Final: 'जर टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला तर आम्ही...', मेगा फायनलला काही तास बाकी असतानाच बीसीसीआयची मोठी घोषणा! चाहते सुद्धा नक्की खूश होतील
'जर टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला तर आम्ही...', मेगा फायनलला काही तास बाकी असतानाच बीसीसीआयची मोठी घोषणा! चाहते सुद्धा नक्की खूश होतील
लांडगा आला रे आला... पंचायत समिती आवारात 5 जणांवर जीवघेणा हल्ला, दोघे गंभीर जखमी
लांडगा आला रे आला... पंचायत समिती आवारात 5 जणांवर जीवघेणा हल्ला, दोघे गंभीर जखमी
आमदारांच्या पाहणी दौऱ्यात तलाठी महाशय फुल टल्ली; राहुल आवाडेंकडून निलंबनाच्या सूचना
आमदारांच्या पाहणी दौऱ्यात तलाठी महाशय फुल टल्ली; राहुल आवाडेंकडून निलंबनाच्या सूचना
Australia vs India, 2nd T20I: मिस्टर गंभीर भारतीय क्रिकेटमधील नवा ग्रेग चॅपेल, वाट लावून टाकणार! हर्षित राणामुळे 'गुरुजी' विरोधात भडका; नेमकं घडलं तरी काय?
मिस्टर गंभीर भारतीय क्रिकेटमधील नवा ग्रेग चॅपेल, वाट लावून टाकणार! हर्षित राणामुळे 'गुरुजी' विरोधात भडका; नेमकं घडलं तरी काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 ऑक्टोबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 ऑक्टोबर 2025 | शुक्रवार
Ajit Pawar: सारखं माफ, सारखं फुकट, आम्हाला निवडून यायचं होतं म्हणून आम्ही बोललो; कर्जमाफीवरून अजितदादा पुन्हा बोलले!
सारखं माफ, सारखं फुकट, आम्हाला निवडून यायचं होतं म्हणून आम्ही बोललो; कर्जमाफीवरून अजितदादा पुन्हा बोलले!
रोहित आर्यने 23 तारखेला मला संपर्क केला होता; अभिनेत्री रुचिता जाधवने सांगितली 'मन की बात'
रोहित आर्यने 23 तारखेला मला संपर्क केला होता; अभिनेत्री रुचिता जाधवने सांगितली 'मन की बात'
Embed widget