एक्स्प्लोर
Samantha Saree Looks : नखरेल नार, साडीत दिसतेय छान; समंथाच्या ग्लॅमरस अदा
Samantha Saree Looks
1/8

Samantha Looks Gorgeous In Saree : दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) लाखो तरुणांच्या मनावर आधिराज्य करते. त्यासोबतच आपल्या सौंदर्यानं ती चाहत्यांना नेहमीच घायाळ करत असते. समंथा आपले ग्लॅमरस फोटो नेहमीच इन्स्टाग्रावर शेअर करत असते. पण त्यातल्या त्यात साडीमध्ये समंथाचं सौंदर्य आणखी खुलतं. पाहुयात साडीतील समंथाचे काही क्लासी फोटो...
2/8

फुल स्लीव ब्लाउज आणि वर्कची साडी समंथावर (Samantha Saree Looks) खुलून दिसतेय. पर्पल रंगाच्या या साडीसोबत समंथानं ज्वेलरी मॅच केली आहे.
3/8

ऑर्गेजा सिल्क साडी समंथानं हॉल्टर नेक ब्लाउजसोबत कॅरी केली आहे. फ्लोरल साडीमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
4/8

एम्ब्रॉइडरीच्या साडीमध्ये सिंपल कॉटन साडी आमि कटस्लीव ब्लाउजसोबत समंथाचा लूक तुम्हीही कॅरी करु शकता.
5/8

गुलाबी रंगाच्या सुंदर साडीमध्ये समंथाने स्लीवलेस ब्लाउज मॅच केला आहे. मॅचिंग नेकपीस समंथाच्या सौंदर्यामध्ये आणखी भर घालत आहे.
6/8

बिग बॉस 4 च्या एका एपिसोडमध्ये समंथानं डार्क पिंक रंगाची साडी वेअर केली होती. तिनं गोल्डन ज्वेलरी, इयरिंग्स आणि हेअरबनमध्ये लावण्यात आलेल्या गजऱ्यासह आपला लूक कंप्लीट केला होता.
7/8

समंथाचा हा लूकही क्लासी दिसतोय. ब्लू आणि व्हाइट साडीमध्ये समंथाचं सौंदर्य आणखी खुलून दिसत आहे.
8/8

पांढऱ्या रंगाची ही साडी समंथानं स्टायलिश ब्लाउजसह वेअर केली होती. मॅचिंग इयरिंग्स आणि हेयरबनमध्ये तिचा लूक अत्यंत सुंदर दिसतोय.
Published at : 11 Feb 2022 12:41 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
