एक्स्प्लोर
Chhaava Movie Dialogue: "...मौत के घुंघुरु पहनकर नाचते हैं हम औरंग"; छत्रपती शंभू राजांनी औरंगजेबाला ललकारलं अन् सर्रकन अंगावर काटा आला
Chhaava Movie Dialogue: विक्की कौशल (Vicky Kaushal) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) स्टारर 'छावा' चित्रपटानं धुमाकूळ घातला आहे.
Chhaava Movie Dialogue
1/10

या चित्रपटात विक्की कौशलनं छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर, रश्मिका मंदानानं महाराणी येसूबाई यांची भूमिका केली आहे. अशातच अक्षय खन्नानं मुघल बादशाह औरंगजेब रुपेरी पडद्यावर साकारला आहे.
2/10

'छावा' तील पात्रांच्या भूमिकांसोबतच या चित्रपटाचं कथानक, म्युझिक सगळं काही प्रेक्षकांना अगदी भारावून टाकत आहेत. पण, चित्रपटाचा प्राण काय आहे? असं जर कुणी विचारलं तर तो म्हणजे, या चित्रपटाचे डायलॉग्स.
Published at : 18 Feb 2025 01:49 PM (IST)
आणखी पाहा
























