एक्स्प्लोर

सरकारी नोकरीची मोठी संधी, बँकेत 2 हजार 691 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, अर्ज करण्यास उरले काहीच दिवस

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. युनियन बँक ऑफ इंडियामध्ये (Union Bank of India) मोठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे.

Union Bank of India Recruitment : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. युनियन बँक ऑफ इंडियामध्ये (Union Bank of India) मोठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. बँकेत 2691 अप्रेंटिसशिप पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. कालपासून म्हणजे 19 फेब्रुवारी 2025 अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या आणि बॅचलर पदवी मिळविलेल्या तरुणांसाठी ही संधी चांगली आहे. इच्छुक उमेदवार युनियन बँकेच्या www.unionbankofindia.co किंवा bfsissc.com च्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 मार्च 2025 आहे.

कोणत्या राज्यात किती रिक्त पदे?

देशभरात 2691 पदांवर भरती केली जाईल, ज्यामध्ये विविध राज्ये आणि प्रदेशांसाठी रिक्त पदे निश्चित करण्यात आली आहेत. आंध्र प्रदेशात 549, अरुणाचल प्रदेशात 1, आसाममध्ये 12, बिहारमध्ये 20, चंदीगडमध्ये 13, छत्तीसगडमध्ये 13, गोव्यात 19, गुजरातमध्ये 125, हरियाणामध्ये 33, हिमाचल प्रदेशात 2, जम्मू-काश्मीरमध्ये 4, झारखंडमध्ये 17, कर्नाटकमध्ये 28, कर्नाटकमध्ये महाराष्ट्रात 296, दिल्लीत 69, ओडिशामध्ये 53, पंजाबमध्ये 48, राजस्थानमध्ये 41, तामिळनाडूमध्ये 122, तेलंगणामध्ये 304, उत्तराखंडमध्ये 9, उत्तर प्रदेशमध्ये 361 आणि पश्चिम बंगालमध्ये 78 पदांवर भरती करण्यात येणार आहे.

आवश्यक पात्रता काय?

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेमधून कोणत्याही प्रवाहात पदवीधर पदवी असणे आवश्यक आहे. याशिवाय, उमेदवाराने 1 एप्रिल 2021 रोजी किंवा नंतर पदवी प्राप्त केलेली असावी.

वय मर्यादा किती?

1 फेब्रुवारी 2025 रोजी उमेदवाराचे किमान वय 20 वर्षे आणि कमाल वय 28 वर्षे असावे. तथापि, विविध श्रेणीतील उमेदवारांसाठी वयात सवलत दिली जाते. OBC उमेदवारांना 3 वर्षांची सूट, SC/ST उमेदवारांना 5 वर्षांची सूट आणि PWBD (व्यंग असलेली व्यक्ती) 10 वर्षांची सूट मिळेल.

बँक ऑफ बडोदामध्ये 4000 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु

तुम्हाला बँकिंग क्षेत्रात काम करायचे असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. बँक ऑफ बडोदा (BOB) ने अप्रेंटिसशिप पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे.  या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 19 फेब्रुवारीपासून सुरु झाली आहे. इच्छुक आणि पात्र असलेले उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाइट www.bankofbaroda.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या बँकेत एकूण 4 हजार प्रशिक्षणार्थी पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही प्रवाहात पदवी उत्तीर्ण केलेली असावी. उमेदवाराचे वय 20 वर्षांपेक्षा कमी आणि 28 वर्षांपेक्षा जास्त नसावे. तथापि, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयात सवलत दिली जाईल.

महत्वाच्या बातम्या:

Bank job: बँकेत नोकरी हवीय? 4000 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, अर्ज करण्यास सुरुवात 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime: बार्शी हादरली! मानलेला भाऊ वैरी झाला, विवाहितेला प्रियकरासह लॉजवर घेऊन गेला अन् आळीपाळीने शरीराचे लचके तोडले
बार्शी हादरली! मानलेला भाऊ वैरी झाला, विवाहितेला प्रियकरासह लॉजवर घेऊन गेला अन् आळीपाळीने शरीराचे लचके तोडले
'भाभी जी घर पर हैं'चे लेखक मनोज संतोषी यांचं निधन; 49 वर्षी अखेरचा श्वास, लीड अॅक्ट्रेसचे डॉक्टरांवर हलगर्जीपणाचे आरोप
'भाभी जी घर पर हैं'चे लेखक मनोज संतोषी यांचं निधन; 49 वर्षी अखेरचा श्वास, लीड अॅक्ट्रेसचे डॉक्टरांवर गंभीर आरोप
Hit and Run Motor Accident :  हृदयद्रावक! मेहुणीच्या लग्नाकरिता आलेल्या जावयावर काळाचा घाला; अज्ञात वाहनाच्या धडकेत घटनास्थळीचं मृत्यू 
 हृदयद्रावक! मेहुणीच्या लग्नाकरिता आलेल्या जावयावर काळाचा घाला; अज्ञात वाहनाच्या धडकेत घटनास्थळीचं मृत्यू 
MP Salary Appraisal: खासदारांचं घसघशीत अप्रायजल, दोन वर्षांचे एरियर्स अन् भत्ता वाढणार, आता पगाराचा आकडा किती झाला?
खासदारांचं घसघशीत अप्रायजल, दोन वर्षांचे एरियर्स अन् भत्ता वाढणार, आता पगाराचा आकडा किती झाला?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut PC Nashik : देवेंद्र फडणवीसांना शिवसेना-भाजप युती तुटू नये, असं प्रामाणिकपणे वाटत होतं,  राऊतांचा मोठा खुलासाBeed Crime Satish Bhosale: पोलिसांकडून खोक्या भाईला रॉयल ट्रिटमेंट, बिर्याणी अन् मोबाईलमध्ये अनलिमिटेड टॉकटाईमTOP 80 : टॉप 80 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8AM 25 March 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime: बार्शी हादरली! मानलेला भाऊ वैरी झाला, विवाहितेला प्रियकरासह लॉजवर घेऊन गेला अन् आळीपाळीने शरीराचे लचके तोडले
बार्शी हादरली! मानलेला भाऊ वैरी झाला, विवाहितेला प्रियकरासह लॉजवर घेऊन गेला अन् आळीपाळीने शरीराचे लचके तोडले
'भाभी जी घर पर हैं'चे लेखक मनोज संतोषी यांचं निधन; 49 वर्षी अखेरचा श्वास, लीड अॅक्ट्रेसचे डॉक्टरांवर हलगर्जीपणाचे आरोप
'भाभी जी घर पर हैं'चे लेखक मनोज संतोषी यांचं निधन; 49 वर्षी अखेरचा श्वास, लीड अॅक्ट्रेसचे डॉक्टरांवर गंभीर आरोप
Hit and Run Motor Accident :  हृदयद्रावक! मेहुणीच्या लग्नाकरिता आलेल्या जावयावर काळाचा घाला; अज्ञात वाहनाच्या धडकेत घटनास्थळीचं मृत्यू 
 हृदयद्रावक! मेहुणीच्या लग्नाकरिता आलेल्या जावयावर काळाचा घाला; अज्ञात वाहनाच्या धडकेत घटनास्थळीचं मृत्यू 
MP Salary Appraisal: खासदारांचं घसघशीत अप्रायजल, दोन वर्षांचे एरियर्स अन् भत्ता वाढणार, आता पगाराचा आकडा किती झाला?
खासदारांचं घसघशीत अप्रायजल, दोन वर्षांचे एरियर्स अन् भत्ता वाढणार, आता पगाराचा आकडा किती झाला?
सट्टा व्यावसायिकाला भेटला, जामीन रद्द होताच चंद्रपूरच्या हॉटेलमधून तेलंगणाला पळ काढला, टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजमुळे प्रशांत कोरटकर सापडला
सट्टा व्यावसायिकाला भेटला, जामीन रद्द होताच चंद्रपूरच्या हॉटेलमधून तेलंगणाला पळ काढला, टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजमुळे प्रशांत कोरटकर सापडला
Eknath Shinde on Kunal Kamra : कुणाल कामराच्या गाण्यावर शिवसैनिकांचा संताप, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सुपारी घेऊन...
कुणाल कामराच्या गाण्यावर शिवसैनिकांचा संताप, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सुपारी घेऊन...
Sanjay Raut: आधी देवेंद्र फडणवीसांची बाजू घेतली, मग म्हणाले बहुमत चंचल असतं, कधीही.... संजय राऊतांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
आधी देवेंद्र फडणवीसांची बाजू घेतली, मग म्हणाले बहुमत चंचल असतं, कधीही.... संजय राऊतांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
Sanjay Raut : फडणवीसांना शिवसेना-भाजप युती तुटू नये, असं प्रामाणिकपणे वाटत होतं, पण...; राऊतांनी सगळंच सांगितलं!
फडणवीसांना शिवसेना-भाजप युती तुटू नये, असं प्रामाणिकपणे वाटत होतं, पण...; राऊतांनी सगळंच सांगितलं!
Embed widget