एक्स्प्लोर
Mohammed Shami : मोहम्मद शमी ICC स्पर्धेचा नवा 'सुलतान', एक झटक्या मोडले 2 मोठे वर्ल्ड रेकॉर्ड
बांगलादेशविरुद्धच्या पहिल्याच मोहम्मद शमीने धुमाकूळ घातला.
Mohammed Shami
1/9

टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात शानदार पुनरागमन केल.
2/9

बांगलादेशविरुद्धच्या पहिल्याच मोहम्मद शमीने धुमाकूळ घातला.
3/9

बांगलादेशविरुद्ध पहिल्याच सामन्यात 5 विकेट घेतल्या.
4/9

बांगलादेशविरुद्ध 5 विकेट घेऊन मोहम्मद शमीने इतिहास रचला आहे.
5/9

तो मर्यादित षटकांच्या आयसीसी स्पर्धांमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे.
6/9

या बाबतीत त्याने झहीर खानला मागे टाकले आहे. झहीर खानने 44 सामन्यांमध्ये 71 विकेट्स घेतल्या होत्या.
7/9

पण आता शमीने 33 सामन्यांमध्ये 72 विकेट्स घेत एक मोठी कामगिरी आपल्या नावावर केली आहे.
8/9

याशिवाय, मोहम्मद शमी एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद 200 विकेट्स घेणारा जगातील दुसरा खेळाडू बनला आहे.
9/9

पण, गोलंदाजीच्या बाबतीत शमीने मिशेल स्टार्कला मागे टाकले आहे.
Published at : 20 Feb 2025 07:04 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र























