एक्स्प्लोर
Mouni Roy Photos : लाल रंगाची बिकीनी, डोळ्यांवर काळा चष्मा, बिचवर खुललं मौनी रॉयचं सौंदर्य!
मौनी रॉयने तिच्या इन्स्टाग्राम खात्यावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये मौनी रॉय खूपच सुंदर दिसतेय. फिरायला गेल्यानंतर तिने हे फोटो काढले होते.
MOUNI ROY PHOTO
1/6

बॉलिवुडमधील अशा काही अभिनेत्री आहेत, ज्या नेहमीच चर्चेत असतात. चित्रपट येत नसले तरी या अभिनेत्री वेगवेगळ्या कारणामुळे लाईमलाईटमध्ये येतात.
2/6

यामध्येच मौनी रॉय या अभिनेत्रीचा समावेश आहे. कोणताही गॉडफादर नसताना या अभिनेत्रीने स्वत:च्या बळावर बॉलिवुडमध्ये वेगळं स्थान मिळवलेलं आहे.
Published at : 18 Feb 2025 11:16 PM (IST)
आणखी पाहा























