एक्स्प्लोर
छावा चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, अवघ्या 4 दिवसांत कमावले 140 कोटी!
Chhaava Film Out Now : छावा चित्रपट सध्या सिनेमागृहातंत सध्या दाखवला जातो. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर गल्ला जमवताा दिसोय. या चित्रपटात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका केली आहे.
chhaava film earning
1/9

प्रसिद्ध अभिनेता विकी कौशलचा छावा हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घासताना दिसतोय. या चित्रपटाने 100 कोटींचा टप्पा कधीच पार केला असून आज हा चित्रपट 150 रुपये कमवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
2/9

या चित्रपटाला पहिल्या दिवसापासूनच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 14 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
Published at : 18 Feb 2025 05:18 PM (IST)
आणखी पाहा























