एक्स्प्लोर
Bhumi Pednekar : अभिनेत्री भूमी पेडणेकरचा देसी अंदाज; नव्या लूकमध्ये दिसतेय खास!
भूमीने नेहमीच वेगळ्या विषयांना हात घालत विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहे.

भूमी पेडणेकर
1/9

बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे भूमी पेडणेकर.
2/9

भूमी पेडणेकरने पहिल्याच चित्रपटापासून प्रेक्षकांच्या मनावर वेगळी छाप पाडली आहे.
3/9

'दम लगाकै हैशा' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या भूमीने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
4/9

भूमीने नेहमीच वेगळ्या विषयांना हात घालत विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आणि प्रत्येक भूमिकेला न्याय दिला आहे.
5/9

भूमी पेडणेकरचा आज वाढदिवस असून तिच्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल जाणून घ्या.
6/9

भूमी पेडणेकर हिचा जन्म 18 जुलै 1989 रोजी झाला. भूमीचा जन्म मुंबईत झाला. भूमीचे वडील सतीश पेडणेकर राजकारणी होते.
7/9

भूमीने मुंबईतील आर्य विद्यामंदिरमधून शालेय शिक्षण केलं. त्यानंतर तिने मुंबईतच कॉमर्समधून पदवी शिक्षण पूर्ण केलं. यानंतर तिने यशराज फिल्ममध्ये सहा वर्षे कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम केलं.
8/9

भूमीने नुकतेच साडीतले काही खास फोटो शेअर केलेत.
9/9

यातल्या तिच्या कलरफुल साडीने लक्ष वेधून घेतलं आहे.
Published at : 20 Feb 2025 03:23 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
