एक्स्प्लोर
'दारूच्या नशेत त्यानं माझा...' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत घडला अंगाचा थरकाप उडवणारा प्रसंग, सोशल मीडियावर सांगितली धक्कादायक घटना!
बिग बॉसमध्ये या अभिनेत्रीने थेट वाईल्ड कार्ड एन्ट्री केली होती. या अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर अवघ्या 58 पोस्ट केलेल्या आहेत. मात्र तिला इन्स्टाग्रामवर एकूण 10 लाखांपेक्षा अधिक लोक फॉलो करतात.
edin rose (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
1/13

Bigg Boss 18 Fame Edin Rose Face Drunk Man: सलमान खानच्या बिग बॉस या रिअॅलिटी शोमधील स्पर्धक नेहमीच चर्चेत असतात. नुकतेच बिग बॉसचे अठरावे पर्व समाप्त झाले. मात्र या पर्वात स्पर्धक म्हणून सामील झालेले चेहरे नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेचं कारण ठरतात.
2/13

सध्या याच बिग बॉसच्या 18 व्या पर्वात सहभागी झालेल्या एका अभिनेत्रीसोबत एक विचित्र प्रसंग घडला. तिनेच खुद्द हा प्रकार सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितला आहे.
Published at : 18 Feb 2025 06:48 PM (IST)
आणखी पाहा























