एक्स्प्लोर
Chhaava Movie: 'छावा' चित्रपटात संभाजी महाराज अन् औरंगजेबाच्या भूमिकेसाठी विकी कौशल अन् अक्षय खन्नाने किती रुपयांचं मानधन घेतलं?
Chhaava Movie: छावा चित्रपटात अभिनेता विकी कौशल याने छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका बजावली आहे.
Chhaava Movie
1/12

छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्यावर आधारित छावा चित्रपट (Chhaava Movie) 14 फेब्रुवारी देशभरातील सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे.
2/12

छावा चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहात झुंबड उडत आहे.
Published at : 18 Feb 2025 01:16 PM (IST)
आणखी पाहा























