एक्स्प्लोर

Bank job: बँकेत नोकरी हवीय? 4000 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, अर्ज करण्यास सुरुवात 

तुम्हाला बँकिंग क्षेत्रात काम करायचे असेल तर तुमच्यासाठी ही  बातमी महत्वाची आहे. बँक ऑफ बडोदा (BOB) ने अप्रेंटिसशिप पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे.

Bank of Baroda Recruitment : तुम्हाला बँकिंग क्षेत्रात काम करायचे असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. बँक ऑफ बडोदा (BOB) ने अप्रेंटिसशिप पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे.  या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 19 फेब्रुवारीपासून सुरु झाली आहे. इच्छुक आणि पात्र असलेले उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाइट www.bankofbaroda.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या बँकेत एकूण 4 हजार प्रशिक्षणार्थी पदे भरण्यात येणार आहेत. 

शैक्षणिक पात्रता

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही प्रवाहात पदवी उत्तीर्ण केलेली असावी.

वय मर्यादा

उमेदवाराचे वय 20 वर्षांपेक्षा कमी आणि 28 वर्षांपेक्षा जास्त नसावे. तथापि, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयात सवलत दिली जाईल.

अर्ज करण्यासाठी किती फी?

या भरतीमध्ये, सामान्य, OBC आणि EWS श्रेणीतील उमेदवारांना अर्ज फी म्हणून 800 रुपये भरावे लागतील. तर SC, ST आणि महिला उमेदवारांसाठी हे शुल्क 600 रुपये असेल. PWBD श्रेणीतील उमेदवारांना 400 रुपये शुल्क जमा करावे लागेल. यासोबतच अर्ज शुल्कासह जीएसटी स्वतंत्रपणे भरावा लागेल. दरम्यान, जे उमेदवार या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उत्सुक आहेत, त्या तरुणांनी लवकरात लवकर अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 

युनियन बँक ऑफ इंडियामध्येही 2691 अप्रेंटिसशिप पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु 

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. युनियन बँक ऑफ इंडियामध्ये (Union Bank of India) मोठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. बँकेत 2691 अप्रेंटिसशिप पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. कालपासून म्हणजे 19 फेब्रुवारी 2025 अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या आणि बॅचलर पदवी मिळविलेल्या तरुणांसाठी ही संधी चांगली आहे. इच्छुक उमेदवार युनियन बँकेच्या www.unionbankofindia.co किंवा bfsissc.com च्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 मार्च 2025 आहे. 

महाराष्ट्रात 296 पदांसाठी भरती होणार

देशभरात 2691 पदांवर भरती केली जाईल, ज्यामध्ये विविध राज्ये आणि प्रदेशांसाठी रिक्त पदे निश्चित करण्यात आली आहेत. आंध्र प्रदेशात 549, अरुणाचल प्रदेशात 1, आसाममध्ये 12, बिहारमध्ये 20, चंदीगडमध्ये 13, छत्तीसगडमध्ये 13, गोव्यात 19, गुजरातमध्ये 125, हरियाणामध्ये 33, हिमाचल प्रदेशात 2, जम्मू-काश्मीरमध्ये 4, झारखंडमध्ये 17, कर्नाटकमध्ये 28, कर्नाटकमध्ये महाराष्ट्रात 296, दिल्लीत 69, ओडिशामध्ये 53, पंजाबमध्ये 48, राजस्थानमध्ये 41, तामिळनाडूमध्ये 122, तेलंगणामध्ये 304, उत्तराखंडमध्ये 9, उत्तर प्रदेशमध्ये 361 आणि पश्चिम बंगालमध्ये 78 पदांवर भरती करण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या:

सरकारी नोकरीची मोठी संधी, बँकेत 2 हजार 691 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, अर्ज करण्यास उरले काहीच दिवस

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Karmala : करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
Ladki Bahin Yojana :  पती किंवा वडिलांचं निधन झालेल्या लाडक्या बहिणींसाठी वेबसाईटमध्ये बदल होणार, 18 नोव्हेंबरपूर्वी एक काम करावं लागणार
पती-वडील नसलेल्या लाडक्या बहिणींसाठी ई-केवायसी वेबसाईटमध्ये बदल, मात्र एक काम करावं लागणार
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
नांदेड हादरलं! 16 वर्षांपूर्वी वडिलांच्या झालेल्या खुनाचा बदला मुलाने घेतला; दुकानात शिरुन हत्या
नांदेड हादरलं! 16 वर्षांपूर्वी वडिलांच्या झालेल्या खुनाचा बदला मुलाने घेतला; दुकानात शिरुन हत्या
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report Srinagar Blast : श्रीनगरमध्ये स्फोटामुळे खळबळ,अपघाती स्फोट टाळता आला नसता?
Special Report Army Mono Rail चीनच्या सीमेवर,भारताची मोनो;16 हजार फुटांवर लष्करांच्या मदतीला मोनोरेल
Mahapalikecha Mahasangram Pune गुन्हेगारीवर आळा कधी? वाहतूक कोंडी कधी सुटणार?;पालिका निवडणूक चुरशीची
Mahapalikecha Mahasangram Jalna जालन्यात व्यापाऱ्यांच्या पक्षांकडून अपेक्षा काय? कोण मारणार बाजी?
Mahapalikecha Mahasangram Mira Bhayandar : कोण मारणार मिरा-भाईंदरमध्ये बाजी? स्थानिकांना काय वाटतं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karmala : करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
Ladki Bahin Yojana :  पती किंवा वडिलांचं निधन झालेल्या लाडक्या बहिणींसाठी वेबसाईटमध्ये बदल होणार, 18 नोव्हेंबरपूर्वी एक काम करावं लागणार
पती-वडील नसलेल्या लाडक्या बहिणींसाठी ई-केवायसी वेबसाईटमध्ये बदल, मात्र एक काम करावं लागणार
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
नांदेड हादरलं! 16 वर्षांपूर्वी वडिलांच्या झालेल्या खुनाचा बदला मुलाने घेतला; दुकानात शिरुन हत्या
नांदेड हादरलं! 16 वर्षांपूर्वी वडिलांच्या झालेल्या खुनाचा बदला मुलाने घेतला; दुकानात शिरुन हत्या
Dhule: हृदयद्रावक! आईची पोटच्या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन विहिरीत उडी, 30 फुट खोल पाण्यात बुडून मृत्यू
हृदयद्रावक! आईची पोटच्या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन विहिरीत उडी, 30 फुट खोल पाण्यात बुडून मृत्यू
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
लोकांनी राहुल गांधींना गटांगळ्या खायला लावल्या;राधाकृष्ण विखे पाटलांची बोचरी टीका,शरद पवारांनाही टोला
लोकांनी राहुल गांधींना गटांगळ्या खायला लावल्या;राधाकृष्ण विखे पाटलांची बोचरी टीका,शरद पवारांनाही टोला
मुंबईत इमारतीच्या पायाभरणीवेळी दुर्घटना, मातीच्या ढिगाऱ्याखाली 2 कामगारांचा मृत्यू, 3 जखमी
मुंबईत इमारतीच्या पायाभरणीवेळी दुर्घटना, मातीच्या ढिगाऱ्याखाली 2 कामगारांचा मृत्यू, 3 जखमी
Embed widget