एक्स्प्लोर
Happy Birthday Govinda : अभिनय आणि नृत्याने चाहत्यांना वेड लावणारा 'गोविंदा'!
Happy Birthday Govinda : गोविंदाने अनेक गाजलेल्या सिनेमांत काम केलं आहे.

Govinda
1/10

नव्वदच्या दशकातील लोकप्रिय अभिनेता 'गोविंदा'चा आज वाढदिवस आहे.
2/10

गोविंदाने अनेक गाजलेल्या सिनेमांत काम केलं आहे.
3/10

नृत्याची अदा, विनोदाचं अंग आणि अॅक्शनच्या जोरावर गोविंदाने हिंदी सिनेसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
4/10

गोविंदाचा जन्म 21 डिसेंबर 1963 साली एका पंजाबी कुटुंबात झाला.
5/10

गोविंदा आज एक यशस्वी अभिनेता असला तरी करिअरच्या सुरुवातीला त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे.
6/10

गोविंदाने 'इल्जाम' या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं आहे.
7/10

गोविंदाने अभिनय आणि नृत्याने जगभरातील चाहत्यांना वेड लावलं.
8/10

गोविंदा एका सिनेमासाठी दोन ते तीन कोटींचं मानधन घेतो. जाहिरातींमधूनदेखील तो चांगलीच कमाई करतो.
9/10

गोविंदाची वर्षाची कमाई 10 ते 12 कोटी आहे. गोविंदा 170 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे.
10/10

आज गोविंदा 'हिरो नं. 1' म्हणून ओळखला जातो.
Published at : 21 Dec 2022 10:07 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
