एक्स्प्लोर
Vinesh Phogat : भारतात दाखल होताच विनेश फोगाटच्या अश्रूंचा बांध फुटला; फोटो पाहून तुमचेही डोळे पाणवतील
भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट पॅरिस ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत पोहोचली होती. 100 ग्रॅम जास्त वजनामुळे विनेशला अपात्र ठरवण्यात आले.

Vinesh Phogat
1/5

पॅरिस ऑलिम्पिकमधून परतल्यावर विनेश फोगाटचे दिल्लीच्या विमानतळावर भव्य स्वागत करण्यात आले. त्यांच्या कुटुंबीयांसह शेकडो समर्थक त्यांना पाहण्यासाठी तेथे आले होते.
2/5

त्या क्षणी विनेश फोगटच्या तोंडून एक शब्दही फुटला नाही. ती फक्त अश्रू पुसत राहिली.
3/5

कुटुंबाव्यतिरिक्त, भारताचा ऑलिम्पिक पदक विजेता बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक हे देखील तिच्या स्वागतासाठी आले होते, जिथे साक्षीला मिठी मारताना विनेश खूप रडली.
4/5

विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिकमधील 50 किलो वजनाच्या सुवर्णपदकाच्या सामन्यातून अपात्र ठरवण्यात आले. कारण तिचे वजन 100 ग्रॅम जास्त असल्याचे आढळून आले.
5/5

विनेशच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात समर्थकांची गर्दी पाहता विमानतळावर विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. पोलिस कर्मचारी आधीच तैनात करण्यात आले होते.
Published at : 17 Aug 2024 01:45 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion