एक्स्प्लोर
All Gallery
ऑलिम्पिक
6 Photos
तब्बल 52 वर्षांनंतर तो दिवस उजाडला, भारतीय हॉकी संघाकडून हिशोब पूर्ण, ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय
ऑलिम्पिक
5 Photos
अर्जेंटिनाविरुद्ध हरमनप्रीतनं दोन डाव टाकले अन् भारत पराभवाच्या छायेतून बाहेर, मॅचमध्ये काय घडलं?
ऑलिम्पिक
11 Photos
Photos: ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकताच नेटकऱ्यांना मनू भाकरची भुरळ; ग्लॅमरस लूकची रंगली चर्चा
ऑलिम्पिक
10 Photos
In Pics : मूकबधीर ऑलिम्पिकमध्ये भारताला आणखी एक पदक, टेनिस पुरुष दुहेरी स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई
ऑलिम्पिक
8 Photos
Neeraj Chopra : नीरजनं आईवडिलांचं एक स्वप्न केलं पूर्ण, फोटो शेअर करत म्हणाला...
ऑलिम्पिक
7 Photos
In Pics | भारतीय पॅरालिम्पिक खेळाडूंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सन्मान
ऑलिम्पिक
7 Photos
ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूंसाठी कॅप्टन अमरिंदर सिंह बनले 'मास्टर शेफ', स्वत: बनवले जेवण
ऑलिम्पिक
9 Photos
Happy Birthday Jwala Gutta | भारताची स्टार बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाचं 38 व्या वर्षात पदार्पण
ऑलिम्पिक
9 Photos
Suhas Yathiraj : IAS सुहास यथिराजची धमाकेदार कामगिरी, सेवा आणि खेळाचा अद्भुत संगम!
ऑलिम्पिक
6 Photos
Krishna Nagar: कृष्णा नागरचा 'सुवर्ण' प्रवास, भारताला मिळवून दिलं पाचवं गोल्ड मेडल
ऑलिम्पिक
7 Photos
Tokyo Paralympics 2020: प्रमोद भगतची ऐतिहासिक कामगिरी, बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय
ऑलिम्पिक
7 Photos
Manish Narwal : हरियाणाच्या 19 वर्षीय मनीषनं रचला इतिहास, सुवर्णपदकावर निशाणा, होतेय कौतुक
ऑलिम्पिक
7 Photos
Sumit Antil Wins Gold : सुमित अंतिलचा 'सुवर्ण' वेध, विश्वविक्रमही केला नावे
ऑलिम्पिक
9 Photos
पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णवेध घेणारी 'Avani Lekhara', अपघातामुळं अपंगत्व, अभिनव बिंद्राच्या आत्मचरित्रामुळं जगण्याची नवी उमेद
ऑलिम्पिक
7 Photos
Yogesh Kathuniya : डिस्कस थ्रोमध्ये योगेशची जबरदस्त कामगिरी, योगेशचा कमालीचा संघर्ष
ऑलिम्पिक
6 Photos
Tokyo Paralympics 2020: टेबल टेनिसपटू भाविना पटेल इतिहास रचत उपांत्य फेरीत, सामना जिंकल्यानंतर भावूक
ऑलिम्पिक
8 Photos
Vinesh Phogat Birthday : आशियाई स्पर्धेत पहिलं गोल्ड मिळवणारी विनेश फोगाट, आता WFIकडून निलंबित
ऑलिम्पिक
7 Photos
In Pics |ऑलिम्पिकवीरांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 'चाय पे चर्चा', चोप्राला चुरमा आणि सिंधुला आईस्क्रिमची मेजवानी
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आमदार सतेज पाटलांचा व्हिडिओ बॉम्ब; मतदानापूर्वी कोल्हापूरच्या सत्ताधारी आमदाराने 40 लाख रुपये घेतल्याचा आरोप करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ जारी
भारत
जिथं जिथं निवडणुका तिथं तिथं ईडी फाईल उघडली, पश्चिम बंगालपूर्वी 3 राज्यांमध्ये सेम पॅटर्न; महाराष्ट्र, दिल्ली झारखंडनंतर तामिळनाडू, आसाम, केरळ, पुद्दुचेरीत छापेमारी
विश्व
आधीच भारतावर 50 टक्के कर लादला अन् आता 'इराणविरोधात व्यापार केल्यास...' ट्रम्प यांचा नवा फतवा तत्काळ लागू, भारताचा इराणसोबत किती अब्ज अमेरिकन डॉलर व्यापार?
बीड
बीडला महसूल अधिकाऱ्याचा जमीन मोजणीतबीड जिल्ह्यातील केज तहसील कार्यालयात एका कुटुंबाने महसूल अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच पोलीस प्रशासनाने प्रतिबंध केल्याने मोठा अनर्थ टळला.केज न्यायालयाच्या आदेशानुसार जमिनीची मोजणी करून सीमांकन दाखविण्याचे तहसीलदारांचे आदेश असतानाही मंडळ अधिकाऱ्यांनी भूमी अभिलेख कार्यालयातील मोजणी कर्मचाऱ्याला सहकार्य न केल्याने लांडगे कुटुंबातील चौघांनी काल केज तहसील कार्यालयाच्या दारातच अंगावर डिझेल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. केज-बीड राष्ट्रीय महामार्गालगतच्या गायरान जमिनीतील वडिलोपार्जित जमीन लांडगे कुटुंबाकडे वहिवाट आहे. त्यांना या जमिनीचा ताबा मिळालेला नाही. जमिनीची मोजणी करून सीमांकन करून देण्यासाठी तहसीलदारांनी ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी व भूमी अभिलेख कार्यालयाचे मोजणी कर्मचाऱ्यांना 12 जानेवारी रोजी प्रत्यक्ष जायमोक्यावर हजर राहून कार्यवाही करीत अहवाल तहसील कार्यालयाला पाठविण्याचे आदेश दिले होते, परंतु मंडळ अधिकाऱ्यांनी मोजणी करताना सहकार्य केले नसल्याने लांडगे कुटुंबातील चार जणांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. खोडा; त्रासाला कंटाळून थेट तहसील कार्यालयात एकाच कुटुंबातील चौघांचा डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न























