एक्स्प्लोर
पॅरिस ऑलिम्पिकमधील 5 महिला खेळाडूंच्या सौंदर्याची सर्वांना भुरळ; बॉलिवूड-हॉलिवूडमधील अभिनेत्रीही पडतील फिक्या
Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या अनेक महिला खेळाडूंच्या सौंदर्याची खूप चर्चा झाली.
Paris Olympics 2024
1/7

पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या स्पर्धेची 11 ऑगस्ट रोजी सांगता झाली. 26 जुलैपासून ऑलिम्पिकच्या स्पर्धेची सुरुवात झाली होती. ऑलिम्पिकच्या स्पर्धेत 10 हजारांहून अधिक खेळाडू सहभागी झाले होते. यामध्ये 32 विविध क्रीडा प्रकारात एकूण 329 पदकं देण्यात आली. (Paris Olympics 2024)
2/7

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या अनेक महिला खेळाडूंच्या सौंदर्याची खूप चर्चा झाली. अनेक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले, ज्यांना पाहून सगळेच त्यांच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत. तसेच बॉलीवूड आणि हॉलिवूड अभिनेत्री त्यांच्यासमोर अपयशी ठरतील, अशी प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत. (Paris Olympics 2024)
Published at : 13 Aug 2024 09:24 AM (IST)
आणखी पाहा























