एक्स्प्लोर
भारताची निशा दहिया हात तुटल्यानंतरही लढली; हरल्यानंतर ढसाढसा रडली, पॅरिस ऑलिम्पिकमधील भयानक दृश्य
Nisha Dahiya Paris Olympics 2024: भारताची महिला मल्ल निशा दहिया (Nisha Dahiya) हिला दुखापतीमुळे ऑलिम्पिक पदकास मुकावे लागले.
Nisha Dahiya Paris Olympics
1/10

भारताची महिला मल्ल निशा दहिया हिला दुखापतीमुळे ऑलिम्पिक पदकास मुकावे लागले. (Social Media)
2/10

शानदार विजयासह उपांत्यपूर्व फेरी गाठल्यानंतर मोक्याच्यावेळी हात दुखावल्याने निशाला उत्तर कोरियाच्या पाक सोल गमविरुद्ध 8-2 अशा भक्कम आघाडीनंतर पराभव पत्करावा लागला. (Social Media)
Published at : 06 Aug 2024 07:52 AM (IST)
आणखी पाहा























