एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 मार्च 2025 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना कदापि माफी नाही, नागपूर दंगलीबाबत मुख्यमंत्र्‍यांचं निवेदन; देवेंद्र फडणवीसांनी हादरवून टाकणारा घटनाक्रम सभागृहात सांगितला! https://tinyurl.com/y4y39v7a नागपूरमध्ये पोलिसांकडून रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन, 80 जणांना अटक; शहरातील अनेक भागांमध्ये संचारबंदी https://tinyurl.com/45kzmv4s 

2. नागपूर घटनेवर MIM प्रमुख असदुद्दीन औवेसींची पहिली प्रतिक्रिया; सरकारमधील मंत्रीच भडकाऊ वक्तव्य करत आहेत, इंटेलिजन्सचेही फेल्युअर आहे https://tinyurl.com/st7r2w5u  गुढीपाडव्यालाही दंगलीचा प्रयत्न करतील, सरकार तुमचंच, मग दंगली कशाला पेटवता? संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल https://tinyurl.com/2rb9sb4n 

3. 'दंगलीत दगड भरलेले ट्रक आले कुठून हे विचारण्यापेक्षा ही विकृती ठेचून कसे काढता येईल हे बघा'; उदयनराजेंचा काँग्रेसवर निशाणा, म्हणाले' काँग्रेसने द्वेष पसरवण्याचं काम केले https://tinyurl.com/3tbachj6  आता औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा दिल्ली दरबारी? मुख्यमंत्री दिल्लीत, एकनाथ शिंदे केंद्रीय नेतृत्त्वाशी चर्चा करण्याची शक्यता! https://tinyurl.com/yde58up2 

4. एक विषारी मंत्री उघडपणे समाजात द्वेष पसरवतोय, नागपूर हिंसाचारावरून प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, नितेश राणेंवर निशाणा https://tinyurl.com/27beh38e  नागपूर हिंसाचारानंतर देवेंद्र फडणवीसांकडून पहिलं मोठं पाऊल; विधानसभेतच नितेश राणेंना बोलावून समज दिली https://tinyurl.com/yhfevhha 

5. उद्धव ठाकरेंनी मोदींची माफी मागितली, पुन्हा येतो म्हणाले, एकनाथ शिंदेंची भर सभागृहात गौप्यस्फोटांची मालिका https://tinyurl.com/mufupvw7  'होय, तेव्हा एकनाथ शिंदे नरेंद्र मोदींच्या डस्टबीनमध्ये होते' एकनाथ शिंदेंच्या गौप्यस्फोटावर उद्धव ठाकरेंचं एका वाक्यात उत्तर! https://tinyurl.com/mv572z3t 

6. महाराष्ट्र विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होणार, विरोधकांकडून एकही अर्ज नाही; 5 नवीन आमदारांची यादी समोर https://tinyurl.com/39jxa7hd 

7. शिवरायांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज कोल्हापूर सत्र न्यायालयाने फेटाळला, कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता https://tinyurl.com/4h9budv3 नगरमध्ये प्रसिद्ध व्यापारी दीपक परदेशी यांचा मृतदेह सापडल्याने खळबळ! 21 दिवसांपासून बेपत्ता, नालीमध्ये आढळला मृतदेह, पोलिसांचा तपास सुरू https://tinyurl.com/2s4zr99n 

8. मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक होणार, बोगस मतदानाला आळा बसणार; निवडणूक आयोगाच निर्णय, लवकरच तंज्ज्ञांसोबत सल्लामसलत https://tinyurl.com/bdecn4au जवान चंदू चव्हाणची आता पाकिस्तानकडेच मागणी; मला न्याय द्या, संरक्षणमंत्र्यांवर संताप, खासदार शोभा बच्छाव यांचेही पत्र दाखवलं https://tinyurl.com/ysbpttdv  

9. स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेच्या वकिलांवर जीवघेणा हल्ला; अपहरण करुन बोपदेव घाटात नेलं अन् चोपलं https://tinyurl.com/5xv93wjv समलैंगिक जोडप्यानं माऊलीला सांगितलं, 'टॉर्चचा सिग्नल मिळताच ठरलेल्या ठिकाणी ये'; पुण्यातील त्या मर्डरची स्टार्ट टू एंड स्टोरी https://tinyurl.com/bddb6r2k 

10. 'मार्केट गाजवायला आणि पोरीला लाजवायला सूरज चव्हाणच्या नजरेतच दम..'; गुलिगत स्टार सूरजच्या 'झापुक झुपूक'चा टीझर रिलीज https://tinyurl.com/9esp6unm 'माझा पिक्चर सुपरहिट होऊ दे'; बिग बॉस फेम सूरज चव्हाण 'झापुक झुपूक' सिनेमाचं पोस्टर घेऊन जेजुरीत; भंडारा उधळून खंडोबाला साकडं https://tinyurl.com/mwfe4z6x 

एबीपी माझा स्पेशल

दीडशे लोकांच्या जमावाने घेरले, लाठ्या,काठ्या अन् धारदार शस्त्रे; कुऱ्हाडीचे वार झेललेल्या पोलीस उपायुक्तांनी सांगितला थरारक अनुभव
https://tinyurl.com/2swssjsb 

तुम्ही घेतलेला आंबा खरा देवगड हापूसच आहे का? या टेक्नॉलॉजीच्या मदतीने क्षणार्धात ओळखता येणार, वाचा सविस्तर
https://tinyurl.com/2xrxfep8 

नरेंद्र मोदी पूर्वीच्या जन्मी छत्रपती शिवाजी महाराज होते, भाजप खासदार प्रदीप पुरोहित संसदेत बरळला; संजय राऊत संतापले, म्हणाले, असे लोक कुठून पैदा होतात?
https://tinyurl.com/4vfdwx5v 

एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रोहित आर्यने 23 तारखेला मला संपर्क केला होता; अभिनेत्री रुचिता जाधवने सांगितली 'मन की बात'
रोहित आर्यने 23 तारखेला मला संपर्क केला होता; अभिनेत्री रुचिता जाधवने सांगितली 'मन की बात'
जनतेने तुम्हाला खालून-वरुन पुढून-मागून ओळखलंय, जयकुमार गोरेंचा रामराजेंना टोला, म्हणाले, राजकीय अस्तित्व गमावलेली ही लोक 
जनतेने तुम्हाला खालून-वरुन पुढून-मागून ओळखलंय, जयकुमार गोरेंचा रामराजेंना टोला, म्हणाले, राजकीय अस्तित्व गमावलेली ही लोक 
शिवसेनेची बुलंद तोफ अचानक दोन महिन्यांच्या विश्रांतीवर, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा म्हणत सुषमा अंधारेची संजय राऊतांसाठी भावूक पोस्ट
शिवसेनेची बुलंद तोफ अचानक दोन महिन्यांच्या विश्रांतीवर, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा म्हणत सुषमा अंधारेची संजय राऊतांसाठी भावूक पोस्ट
ठाकरे बंधूंनी निवडणूक आयोगाविरोधात रणशिंग फुंकले, पण राहुल गांधींनी सुरुवात करूनही काँग्रेस तळ्यात मळ्यात! सत्याच्या मोर्चात सहभागी होणार की नाही?
ठाकरे बंधूंनी निवडणूक आयोगाविरोधात रणशिंग फुंकले, पण राहुल गांधींनी सुरुवात करूनही काँग्रेस तळ्यात मळ्यात! सत्याच्या मोर्चात सहभागी होणार की नाही?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Gunratna Sadavarte : 'मुंबईत फक्त संविधान चालतं, ठाकरे नाही', सदावर्ते आक्रमक
Chandrapur Tiger Attack : चंद्रपूरमध्ये वाघिणीचे हल्ले,प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण, थरारक व्हिडीओ
Solapur News : 'बेकायदेशीर कर्ज नाकारल्याने छळ', Solapur च्या Kistt Finance मधील 10 जणांवर गुन्हा
Goa Hostage Drama: 'जी Story सांगितली, तीच त्याने प्रत्यक्षात केली'; अभिनेत्री Ruchita Jadhav चा धक्कादायक खुलासा
Sindhudurg Rains: 'भात उत्पादक शेतकरी हवालदिल', सिंधुदुर्गात कापलेलं पीक पाण्याखाली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रोहित आर्यने 23 तारखेला मला संपर्क केला होता; अभिनेत्री रुचिता जाधवने सांगितली 'मन की बात'
रोहित आर्यने 23 तारखेला मला संपर्क केला होता; अभिनेत्री रुचिता जाधवने सांगितली 'मन की बात'
जनतेने तुम्हाला खालून-वरुन पुढून-मागून ओळखलंय, जयकुमार गोरेंचा रामराजेंना टोला, म्हणाले, राजकीय अस्तित्व गमावलेली ही लोक 
जनतेने तुम्हाला खालून-वरुन पुढून-मागून ओळखलंय, जयकुमार गोरेंचा रामराजेंना टोला, म्हणाले, राजकीय अस्तित्व गमावलेली ही लोक 
शिवसेनेची बुलंद तोफ अचानक दोन महिन्यांच्या विश्रांतीवर, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा म्हणत सुषमा अंधारेची संजय राऊतांसाठी भावूक पोस्ट
शिवसेनेची बुलंद तोफ अचानक दोन महिन्यांच्या विश्रांतीवर, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा म्हणत सुषमा अंधारेची संजय राऊतांसाठी भावूक पोस्ट
ठाकरे बंधूंनी निवडणूक आयोगाविरोधात रणशिंग फुंकले, पण राहुल गांधींनी सुरुवात करूनही काँग्रेस तळ्यात मळ्यात! सत्याच्या मोर्चात सहभागी होणार की नाही?
ठाकरे बंधूंनी निवडणूक आयोगाविरोधात रणशिंग फुंकले, पण राहुल गांधींनी सुरुवात करूनही काँग्रेस तळ्यात मळ्यात! सत्याच्या मोर्चात सहभागी होणार की नाही?
Harshvardhan Sapkal on Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा आका देवेंद्र फडणवीस, गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी घालत आहेत; हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप, पूर्णवेळ गृहमंत्र्याची मागणी
महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा आका देवेंद्र फडणवीस, गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी घालत आहेत; हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप, पूर्णवेळ गृहमंत्र्याची मागणी
आठ महिन्यानंतरची कर्जमाफी शेतकऱ्यांना कशी फायद्याची? बच्चू कडू यांनी उदाहरणासह सांगितलं
आठ महिन्यानंतरची कर्जमाफी शेतकऱ्यांना कशी फायद्याची? बच्चू कडू यांनी उदाहरणासह सांगितलं
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणीवर पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी सातत्याने दबाव; सुषमा अंधारेंनी आणखी एक पुरावा समोर आणला
डॉक्टर तरुणीवर पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी सातत्याने दबाव; सुषमा अंधारेंनी आणखी एक पुरावा समोर आणला
Mohammad Azharuddin: टीम इंडियाचा माजी कॅप्टन आता रेवंत रेड्डी सरकारचा शिलेदार; मोहम्मद अझरुद्दीन सरकारमधील पहिले मुस्लीम मंत्री!
टीम इंडियाचा माजी कॅप्टन आता रेवंत रेड्डी सरकारचा शिलेदार; मोहम्मद अझरुद्दीन सरकारमधील पहिले मुस्लीम मंत्री!
Embed widget