एक्स्प्लोर
पॅरिस ऑलिम्पिकच्या समारोप समारंभाने जगाचं वेधलं लक्ष; मनू भाकर-श्रीजेश भारताचे ध्वजवाहक, पाहा Photo
Paris Olympics 2024: ऑलिम्पिकच्या स्पर्धेत 10 हजारांहून अधिक खेळाडू सहभागी झाले होते. यामध्ये 32 विविध क्रीडा प्रकारात एकूण 329 पदकं देण्यात आली.
Paris Olympics 2024
1/8

पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या स्पर्धेची काल (11 ऑगस्ट) सांगता झाली. 26 जुलैपासून ऑलिम्पिकच्या स्पर्धेची सुरुवात झाली होती. (Paris Olympics)
2/8

ऑलिम्पिकच्या स्पर्धेत 10 हजारांहून अधिक खेळाडू सहभागी झाले होते. यामध्ये 32 विविध क्रीडा प्रकारात एकूण 329 पदकं देण्यात आली.(Paris Olympics)
Published at : 12 Aug 2024 11:07 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
व्यापार-उद्योग
निवडणूक























