एक्स्प्लोर
Vinesh Phogat :ध्येय अपूर्ण राहिलंय, 2032 पर्यंत कुस्ती खेळू शकते, विनेश फोगाटचे निवृत्तीवर फेरविचाराचे संकेत
Vinesh Phogat : विनेश फोगाटनं पॅरिस ऑलिम्पिकमधून निलंबित झाल्यानंतर कुस्तीतून निवृत्ती घेण्याची घोषणा केली होती. आता तिनं मोठे संकेत दिले आहेत.
विनेश फोगाट
1/5

पॅरिस ऑलिम्पिकमधून निलंबन झाल्यानंतर आणि सीएएसनं याचिका फेटाळल्यानंतर विनेश फोगाटची रौप्य पदकाची आशा संपली. अंतिम फेरी खेळू न शकल्यानं विनेश फोगाटनं सोशल मीडिया पोस्ट करत निवृत्ती जाहीर केली होती. आज तिनं एक पोस्ट करुन तिच्या या वाटचालीत साथ देणाऱ्यांचे आभार मानले आहेत. कुस्तीत पुनरागमन करण्याचे संकेत देखील तिनं दिले आहेत.
2/5

विनेश फोगाटनं भावनिक पत्र लिहून तिच्या करिअरमधील अनेक गोष्टी सांगितल्या. या पत्रात तिनं 2032 पर्यंत कुस्ती खेळायची असल्याचं तिनं म्हटलंय.
Published at : 16 Aug 2024 11:58 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक























