एक्स्प्लोर
Sindhudurg News : सलगच्या सुट्ट्यांमध्ये कोकणात पर्यटकांची गर्दी; पर्यटन स्थळे पर्यटकांनी बहरली'; पाहा फोटो
Konkan Tourism : सलगच्या सुट्ट्यांमध्ये कोकणातील पर्यटन स्थळे पर्यटकांनी बहरून गेली आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वर्षा पर्यटन साठी प्रसिद्ध असलेली पर्यटन स्थळी पर्यटकांनी बहरून गेल्याचे चित्र आहे.

Sindhudurg News : सलगच्या सुट्ट्यांमध्ये कोकणात पर्यटकांची गर्दी; पर्यटन स्थळे पर्यटकांनी बहरली'; पाहा फोटो
1/9

सलगच्या सुट्ट्यांमध्ये कोकणातील पर्यटन स्थळे पर्यटकांनी बहरून गेली आहेत.
2/9

या सलगच्या सुट्ट्यामुळे महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणुन ओळख असलेल्या आंबोलीत पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे.
3/9

निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केलेल्या आंबोलीत देशाच्या काना कोपऱ्यातून पर्यटक आंबोलीत दाखल झाले आहेत.
4/9

सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांचा ओघ आंबोलीत वाढल्याने सर्व हॉटेल फुल्ल असून रस्त्यांवर वाहनांची मोठी गर्दी दिसून येत आहे.
5/9

राज्याबरोबरच गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, गुजरात इथून ही मोठ्या संख्येने पर्यटक आंबोलीत दाखल झाले आहेत.
6/9

आंबोलीतील धबधब्यावर पर्यटकांची मोठी दाटी झालेली दिसून येत आहे.
7/9

घाटमाथ्यावरून कोकणात येत असताना आंबोली घाटातील पर्यटन स्थळे पर्यटकांची गर्दी होत आहे.
8/9

त्यासोबतच घाटातून खाली उतरल्यानंतर वाफोली धरण क्षेत्रात सुरू झालेल्या वॉटर स्पोर्टच्या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.
9/9

समुद्र पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी वाफोली धरण क्षेत्रातील वॉटर स्पोर्ट मधील जेस्की, बनाना राईड, फिश राईड, बंपर राईड, स्पीड बोट अश्या जलक्रीडाचा आनंद पर्यटक लुटत आहेत.
Published at : 13 Aug 2023 04:53 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion