एक्स्प्लोर

नाशिकमध्ये काय चाललंय काय? रंगपंचमीचं दुहेरी हत्याकांड ताजं असताना टोळक्याच्या मारहाणीचा Video समोर

गेल्या तीन महिन्यात नाशिकमध्ये 8 ते 10 खूनाच्या घटना घडल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे .

Nashik Crime: राज्यभरात गुन्हेगारीने कळस गाठलाय .नाशिक शहरात रंगपंचमीच्या दिवशी दुहेरी हत्याकांडाची घटना ताजी असतानाच नाशिकमधील आणखी एका राड्याचा व्हिडिओ समोर आलाय .सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल व्यवसायिकांना थोडक्याने लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना उघडकीस आली . नाशिक शहरात सुरू असणाऱ्या गुन्हेगारी घटनांनी नाशिककरांमध्ये सध्या चांगलंच भीतीचं वातावरण आहे .गेल्या तीन महिन्यात नाशिकमध्ये 8 ते 10 खूनाच्या घटना घडल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे . (Nashik Crime)

काय घडले नक्की?

दुहेरी खुनातील आरोपींना अटक होत नाही तोच नाशिक मधील आणखी एक राड्याचा व्हिडिओ समोर आलाय .सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल व्यवसायिकांना टोळक्याने लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना उघडकीस झाली .हॉटेल समोरील पान टपरी चालकांकडून वस्तू खरेदी करून पैसे न दिल्याने जाब विचारला असता टोळक्याने मारहाण केल्याची पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली आहे .मागील भांडण्याची कुरापत काढून मारहाण केल्याचा पोलिसांना संशय असून शहरात सुरू असलेल्या गुन्हेगारी घटनांनी नाशिककरांमध्ये भीतीचे वातावरण आहे . (Viral)

रंगपंचमीच्या दिवशी दुहेरी हत्याकांडानं नाशिक हादरलं!

नाशिक शहरात बुधवारी (दि.19) दिवसभर रंगपंचमीचा (Rangapanchami) उत्साह दिसून आला. मात्र, रात्री दुहेरी हत्याकांडाने नाशिक हादरले आहे. उपनगर (Upnagar) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबेडकरवाडी (Ambedkarwadi) येथे दोघा सख्ख्या भावांचा टोकळ्यांकडून धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. पूर्ववैमनस्यातून खून झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला असून या प्रकरणी पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पूर्ववैमनस्यातून खून झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. खून करण्याआधी काय घडले होते? याचा पोलीस तपास करत आहेत. संशयित आरोपींची सध्या कसून चौकशी सुरू आहे. 

 हेही वाचा:

Nashik Crime : धक्कादायक! मालेगावातील स्मशानभूमीत अघोरी प्रकार, चितेच्या राखेवर फळं, खिळे अन्...; परिसरात खळबळ

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
मनोज जरांगेंच्या विरोधात बोलतो म्हणून मला मारहाण; अमोल खुणे मारहाप्रकरणी 6 अज्ञातांवर गुन्हा; आरोप फरार, पोलीस पथके रवाना
मनोज जरांगेंच्या विरोधात बोलतो म्हणून मला मारहाण; अमोल खुणे मारहाप्रकरणी 6 अज्ञातांवर गुन्हा; आरोप फरार, पोलीस पथके रवाना
नवरीचा अनोखा प्रताप, पैसे आणि दागिने घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न, सासू सासऱ्यासोबत केलं धक्कादायक कृत्य
नवरीचा अनोखा प्रताप, पैसे आणि दागिने घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न, सासू सासऱ्यासोबत केलं धक्कादायक कृत्य
Kolhapur Crime News: सियापेक्षा डेंजर निघाला 'तो', शेवटी प्रेमालाही संपवलं, पोलिसांना सांगितली चक्रावून टाकणारी स्टोरी, एका चुकीने गेम ओव्हर, चॅटमधून धक्कादायक माहिती समोर
सियापेक्षा डेंजर निघाला 'तो', शेवटी प्रेमालाही संपवलं, पोलिसांना सांगितली चक्रावून टाकणारी स्टोरी, एका चुकीने गेम ओव्हर, चॅटमधून धक्कादायक माहिती समोर

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Someshwar Sugar Factory Election Result : 'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
Embed widget