एक्स्प्लोर
Maharashtra Vidhansabha Election Result 2024 : मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला, राणे सुपुत्रांचा गड; कोकण आणि ठाण्यात कुणी मारली बाजी? पाहा संपूर्ण यादी
Thane and Kokan Maharashtra Vidhansabha Election Result 2024 : कोकण आणि ठाणे विधानसभा मतदारसंघातील विजयी उमेदवारांची यादी...
![Thane and Kokan Maharashtra Vidhansabha Election Result 2024 : कोकण आणि ठाणे विधानसभा मतदारसंघातील विजयी उमेदवारांची यादी...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/23/314f45c30eb2adb14ce804a5158e6b771732345208307720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Thane and Kokan Maharashtra Vidhansabha Election Result 2024
1/10
![श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार अदिती तटकरे या विजयी झाल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/23/0963b21e8124ce9a66f9285dad3eecea1c25d.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार अदिती तटकरे या विजयी झाल्या आहेत.
2/10
![कणकणवली विधानसभा मतदारसंघातून भाजपचे नितेश राणे विजयी झाले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/23/84865f5b0378881ee7670646dbe3122337105.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कणकणवली विधानसभा मतदारसंघातून भाजपचे नितेश राणे विजयी झाले आहेत.
3/10
![सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून शिंदे गटाचे दीपक केसरकर विजयी झाले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/23/285a82b09a8c7b7818702af0e146d4a303f1d.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून शिंदे गटाचे दीपक केसरकर विजयी झाले आहेत.
4/10
![भिवंडी ग्रामीणमधून शिंदे गटाचे शांताराम मोरे विजयी झाले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/23/91513dc133ec8d7dccf86e17d58c910a87f5e.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भिवंडी ग्रामीणमधून शिंदे गटाचे शांताराम मोरे विजयी झाले आहेत.
5/10
![कुडाळ विधानसभा मतदारसंघातून शिंदे गटाचे उमेदवार निलेश राणे विजयी झाले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/23/049a2bdae198b140d79a79a1313910e70ba57.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कुडाळ विधानसभा मतदारसंघातून शिंदे गटाचे उमेदवार निलेश राणे विजयी झाले आहेत.
6/10
![ठाणे शहर मतदारसंघातून भाजपचे संजय केळकर विजयी झाले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/23/05d90e8e23824977efdad3d0b2f33bc8e0bb7.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ठाणे शहर मतदारसंघातून भाजपचे संजय केळकर विजयी झाले आहेत.
7/10
![महाड मतदारसंघातून शिंदे गटाचे भरत गोगावले विजयी झाले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/23/fc95b3d0ccbc45ab5090ba08167887692ff40.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
महाड मतदारसंघातून शिंदे गटाचे भरत गोगावले विजयी झाले आहेत.
8/10
![बेलापूर मतदारसंघातून महायुतीच्या मंदा म्हात्रे विजयी झाल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/23/57e310e9032ab0e1c5cec32ca096bc18bf227.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बेलापूर मतदारसंघातून महायुतीच्या मंदा म्हात्रे विजयी झाल्या आहेत.
9/10
![वसई मतदारसंघातून हितेंद्र ठाकूरांचा पराभव झाला असून महायुतीच्या स्नेहा दुबे यांचा विजय झाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/23/551597342a01e8ae6a8d58c47be43ae031a12.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वसई मतदारसंघातून हितेंद्र ठाकूरांचा पराभव झाला असून महायुतीच्या स्नेहा दुबे यांचा विजय झाला आहे.
10/10
![चिपळूण मतदारसंघातून महायुतीचे शेखर निकम विजयी झाले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/23/0b13f15e96ad0cdbf7fa6240db6a54f5b4e3c.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चिपळूण मतदारसंघातून महायुतीचे शेखर निकम विजयी झाले आहेत.
Published at : 23 Nov 2024 12:30 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
विश्व
राजकारण
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)