एक्स्प्लोर
सिंधुदूर्गात दाट धुक्यात गाड्या दिसेनाश्या झाल्या, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर सकाळी 9 नंतरही धुक्याची चादर
सकाळी नऊ वाजल्यानंतरही सिंधुदूर्गात दाट धुक्याची चादर होती. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर गाड्या दिसेनाश्या होतील एवढं धुकं होतं.
SIndhudurg
1/6

सिंधुदूर्गात सकाळी साडेनऊ वाजून गेले तरीदेखील दाट धुके पसरले आहे.
2/6

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर दाट धुक्याची चादर पसरल्याने वाहन चालकांना 'धीरे गाडी हाको' म्हणत जाण्याची वेळ आली आहे.
Published at : 01 Feb 2025 10:24 AM (IST)
आणखी पाहा






















