एक्स्प्लोर
तळकोकणातील समुद्र किनाऱ्यावर परदेशी पाहुण्यांची गर्दी
Kokan : तळकोकणातील स्वच्छ सुंदर समुद्र किनाऱ्यावर परदेशी पक्षांचं आगमन झालंय.

Photo Credit - abp majha reporter
1/5

Kokan : तळकोकणातील स्वच्छ सुंदर समुद्र किनाऱ्यावर परदेशी पाहुण्यांचं आगमन झालं आहे.
2/5

युरोपातून शेकडो किलोमीटर अंतर पार करून हिवाळा सुरू झाला की कोकणात सिंगल पक्षी दाखल होतात.
3/5

थंडीचा हंगाम सुरू झाला की कोकणातील निर्जन समुद्र किनाऱ्यावर शेकडोंच्या संख्येने हे सिंगल पक्षी दाखल होतात.
4/5

समुद्र किनाऱ्यावर मिळणारे मासे, किडे, शिंपल्यातले जीव हे त्यांचे अन्न आहे.
5/5

मालवण, देवबाग, तारकर्ली, भोगवे समुद्र किनाऱ्यावर या परदेशी पाहुण्यांना पाहणीसाठी पर्यटक देखील येत आहेत.
Published at : 01 Dec 2024 04:38 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion