एक्स्प्लोर
Advertisement

Amboli Waterfall : महाराष्ट्राच्या चेरापुंजीत आल्हाददायक वातावरण, कोकणातील आंबोली धबधब्यावर पर्यटकांची गर्दी
Sindhudurg Amboli Waterfall : कोकणातील मान्सून पर्यटनाचे प्रमुख केंद्रबिंदू असलेल्या आंबोलीत पर्यटकांची गर्दी झाली आहे.

Sindhudurg Amboli Waterfall
1/9

सिंधुदुर्गात सध्या पावसाची रिपरिप सुरु आहे. त्यामुळे चहुकडे हिरवगार वातावरण पाहायला मिळत आहे.
2/9

सिंधुदुर्गातील आंबोलीचे मुख्य आकर्षण म्हणजे आंबोलीच्या परिसरात उंचावरून फेसाळत कोसळणारे धबधबे.
3/9

महाराष्ट्राचे चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या आंबोलीत धुक, पाऊस, उन असल्याने आल्हाददायक वातावरण निर्माण झालं आहे.
4/9

विकेंड असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक आंबोली धबधब्यावर दाखल झाले आहेत.
5/9

हिरवीगार वनराई आणि उंचावरून कोसळणारे धबधबे प्रवाहित झाले आहेत.
6/9

यामुळे सांगली, कोल्हापूर, सातारा, गोवा, कर्नाटक या भागातील पर्यटक मोठ्या संख्येने आंबोलीत दाखल झाले आहेत.
7/9

पर्यट मोठ्या संख्येने आंबोली धबधब्यावर मान्सूनचा आनंद घेताना दिसत आहेत.
8/9

पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आंबोलीत 88 पोलीस विविध ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत.
9/9

पावसाचा आनंद घेताना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
Published at : 02 Jul 2023 01:59 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बीड
व्यापार-उद्योग
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
